सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा नागरपालीका शिवसेना स्वबळावर लढविणार ‘किशोर बारवकर शिवसेना शहरप्रमुख पाचोरा’

पाचोरा नागरपालीका शिवसेना स्वबळावर लढविणार ‘किशोर बारवकर शिवसेना शहरप्रमुख पाचोरा’

By Satyajeet News
November 9, 2021
1050
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/११/२०२१

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली डौलाने फडकत असून आगामी पाचोरा नगरपालिका निवडणूक शिवसेना संपूर्ण प्रभागात स्वबळावर लढविणार असल्याचे निश्चित केलेले आहे.

पाचोरा शहरातील सर्वच प्रभागातून तुल्यबळ उमेदवार शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी करीत आहेत. याचा धसका घेऊन विरोधकांचे धाबे दणाणले असून त्यांच्याकडून कुटील कारस्थानातून अफवा पसरविण्याचे महापाप करीत आहे. शिवसेना स्वत्रंतपणे नगरपालिका लढिवणार आहे. यश देखील शिवसेनेचेच असेल.

गेल्या सात वर्षांपासून पाचोरा-भडगाव विधानसभेचे मतदार संघांचे कार्यसम्राट, लोकप्रिय, आमदार महोदयांनी पाचोरा शहराचा कायापालट केलेला आहे. पाचोरा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये विकासकामे पूर्ण झालेली आहेत. शेकडो कोटी रुपयांचा निधी आमदार साहेबांनी पाचोरा शहरासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. भाजी मंडी परिसरामध्ये सुविधायुक्त असे भव्य दिव्य कै.बापूसाहेब के.एम.पाटील व्यापारी संकुलाचे निर्माण केलेले आहे. राजीव गांधी टाऊन हॉल व व्यापारी संकुल निर्माण करून छोटे-मोठे व्यापारी,टपरी धारकांना न्याय मिळाला असून शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

या सुटसुटीत व व्यवस्थीत नगररचनेमुळे खरेदी करतांना नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येतो. पाचोरा शहरातील सांडपाणीची विल्लेवाट लावण्यासाठी संपूर्ण शहरात ड्रेंनजचे काम पूर्णत्वाला नेलेले आहे. २४ तास वीजपुरवठा, छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभोभिकरण, हुतात्मा स्मारक,राजेसंभाजी महाराज चौक सुभोभिकरण,अद्यावत वाचनालय, कृष्णापुरी पुलांचे व पांचाळेस्वर पूल आदी पुलांचे निर्माण प्रगतीपथावर आहे.

पिण्याच्या पानाच्या प्रश्न कायमचा मिटवलेलें आहे. ओपन स्पेस सुशोभीकरण आदी अनेक विकासकामे पूर्ण करून आमदार महोदयांनी जनतेला दिलेले विकासाचे वचन पूर्ण केलेले आहे. उत्तर महाराष्टरातील पाचोरा शहर सर्वाधीक सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न असून त्याकामी नागराध्यक्ष संजय गोहिल व पाचोरा शहरातील शिवसेना नगरसेवक कामाला लागले आहेत.

पाचोरा शहरातील सर्वच प्रभागामध्ये शिवसंवाद बैठकीचे आयोजन मुकुंद बिल्दीकर , संजय गोहिल यांच्या नेतृवाखाली संपन्न झालेले असून शिवसैनिकांचा व जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून त्यावेळी जनतेच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तत्परतेने सोडविण्यासाठी शिवसेना पदाधिकारी कार्यरत झालेली आहेत.

अकस्मात आलेल्या कोरोना १९ महामारीच्या काळात किशोर आप्पा पाटील यांनी स्वखर्चाने कोविड रुग्णांना अत्यावश्यक औषधीचा पुरवठा केला असून परिवारासाठी किराणा वाटप केले तथा पाचोरा शहरात रुग्णाच्या सोबत असेल्या नातेवाईकांना व शहरातील गोरगरीब जनतेस अन्नदान देखील केले. शिवसेनेचे ८०% समाजसेवा २०% राजकारण हे ब्रीदवाक्य ध्यानी ठेऊन शिवसेना पक्षाच्यावतीने पाचोरा शहराचा विकास सुरु आहे.

सोबतच मतदीचा हात देखील आहे. म्हणून शिवसेना पक्षाने केलेल्या विकास कामांच्या जॊरावर तथा समाजसेवेच्या भरोशावर, जनतेच्या आशीर्वादाने भक्कम पाठींबाण्यानें स्वत्रंतपणे आगामी काळात पाचोरा नगरपालीका निवडणूक शिवसेना लढविण्याचे कार्यकर्ता व पदाधिकारी बांधवानी चंग बांधलेला आहे. मायबाप जनता शिवसनेच्या पाठीशीच आहे. याचा आम्हाला मनापासून विश्वास आहे. शिवसेनेचा भगवा पाचोरा नगरपालिकेवर ह्ट्रीक करणार .. !

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 168
Previous Article

बिलखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.

Next Article

पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांसाठी निविदा २० ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवार सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना वाढता पाठिंबा.

    November 11, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश,भाजपाला खिंडार.

    November 10, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांचा सत्कार व आमदार मा. श्री. किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून हजारो शिवसैनिक मुंबई ...

    July 17, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा-भडगाव विधानसभेतील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा.

    February 17, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पाचोरा येथे कॉग्रेसच्या उच्च स्तरीय समितीचा दौरा, कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदि सचिन सोमवंशी यांची निवड.

    December 21, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पाचोरा शिवसेनेची मागणी,

    April 7, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    जीव जाईल तर जाईल पण जिलेबीच खाईल, फुकटच्या एस. टी. प्रवासासाठी जेष्ठ नागरिकांची धडपड.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यातील वरखेडी खुर्द येथील तरुणाचा अकस्मात मृत्यू.

  • Uncategorizedकृषी विषयक

    वरखेडी येथील गुरांचा बाजार भरवण्यास परवानगी, उद्या गुरांचा बाजार नियमित सुरु.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज