सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पिंपळगाव हरेश्वर येथील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी फरार असल्याने तपासात व्यत्यय.

पिंपळगाव हरेश्वर येथील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी फरार असल्याने तपासात व्यत्यय.

By Satyajeet News
March 5, 2021
1974
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२१

पिंपळगाव हरेश्वर येथील एक तरुणीने दिनांक २६ फेब्रुवारी शुक्रवारी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला स्वता हजर होऊन अत्याचार झाल्याची तक्रार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांच्याकडे दिली होती.

पिडीतेच्या फिर्यादीवरून निंबा सावळे, निलेश, शिवाजी, गोपाल पाटील, बापू उर्फ संजु आढाव व समीनाबाई लुकमान तडवी सर्व राहणार पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०२१ भादवीकलम ३७६, ३७६ड, ३७६(२)(एन), ५०४, ५०६, ३४ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करुन घेत.

लगेचच सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.प्रविणजी मुंढे साहेब व उपविभागीय अधिकारी श्री.भरत काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणे जलदगतीने तपास सुरू करत काही आरोपींना अटक करण्यात आली मात्र यात एक कलम वाढीव लागल्याने त्याचा तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या अखत्यारीत येत असल्याने हा गुन्हा पाचोराचे उपविभागीय अधिकारी श्री. भरतजी काकडे साहेब यांच्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पिडीत मुलीने फिर्यादीत नमुद केलेल्या आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु केली होती.

आरोपींचा शोध घेऊन अटकसत्र सुरु झाल्याची खबर लागताच एक राजकीय क्षेत्रात नावाजलेला माजी पदाधिकारी याने या गैरप्रकारात साथ देणारी महत्वाची भूमिका असलेली एक महिलेला व काही आरोपींना सोबत घेऊन आपला बचाव करण्यासाठी काही राजकीय तर काही प्रतिष्ठित लोकांचे दरवाजे मदतीसाठी ठोठावत मदतीसाठी गळ घातली परंतु हा प्रकार अतिशय गंभीर व निंदनीय असल्याने त्यांना अपयश आल्यानंतर ते फरार झाल्याने तपासात व्यत्यय आला असल्याचे जनमानसातून बोलले जात आहे.

(परंतु बरेच दिवस उलटून गेल्यावरही आरोपी सापडत नसल्याने जनतेतून संभ्रम निर्माण होऊन हे प्रकरण येथेच थांबते की काय अशी चर्चा सुरु असून पोलिसांनी या तपासात जातीने लक्ष घालून आरोपींना त्वरीत अटक करुन कठोरात कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.)

मात्र पिंपळगाव हरेश्वर पोलीस व उपविभागीय अधिकारी पाचोरा यांचेमार्फत आरोपींचा कसून शोध सुरु केला असून आरोपी लवकरात लवकर कसे पकडले जातील या करिता प्रयत्नशील असून आरोपी सापडल्यावरच पुढील तपासाला गती येईल असे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे संबंधित काही संशयित आरोपी हायकोर्टात जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 118
Previous Article

कोरोना फक्त आठवडे बाजारातूनच पसरतो का ? ...

Next Article

जळगाव जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत ३७ (१) व ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    रेशनिंगगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जातांना रंगेहाथ पकडले, सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील घटना.

    November 30, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    भडगाव तालुक्यातील कनाशी येथे विहिरीत आढळले आईसह दोन लेकरांचे मृतदेह.

    February 25, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पहुर पोलीसांची पाळधी शिवारातील दारुच्या अड्ड्यावर धाड, बाराशे लीटर रसायन व साधनसामग्री केली नष्ट.

    April 10, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बहुलखेड्याच्या विरप्पनची मी अधिकारी खिशात घेऊन फिरतो असे सांगत पाचोरा व सोयगाव तालुक्यात दहशत.

    February 22, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या शेंदुर्णी गावाच्या कायदा, सुव्यवस्थेला गालबोट तरुणावर जीवघेणा हल्ला.

    May 22, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास विद्यालयात विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर जिवघेणा हल्ला, आरोपी अटकेत.

    October 14, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    सावधान ब्रेक दि चेन’बाबत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी; आजपासून होणार लागू.

  • राजकीय

    उमेदवारी दाखल करतांना लागणारे कागदपत्रांची महिती.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर येथील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणी, सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज