सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorizedमहाराष्ट्र
Home›कृषी विषयक›Uncategorized›सोयगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लसीकरण संपन्न.

सोयगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लसीकरण संपन्न.

By Satyajeet News
February 24, 2021
517
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

प्रज्वल चव्हाण.(गोंदेगाव ता.सोयगाव)

आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पहिल्या टप्यातील कोविड लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य खात्यातील कर्मचारी ,आशा कार्यकर्ती, व खाजगी वैद्यकीय डॉक्टर यांना लस देण्यात आली.

तसेच यावेळेस उपस्थित असलेले खासगी डॉक्टर डॉ.सुनील पाटील, डॉ.योगेश इंगळे, डॉ.प्रवीण चौधरी, डॉ.अनुप महालपुरे, डॉ.बडगुजर यांनाही लस देण्यात आली.

सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.बी.कसबे, डॉ.काळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे, वैद्यकीय अधिकारी बनोटी येथील डॉ.के.एस.घावटे व आरोग्य सेवक ए.एन.बोरसे,आरोग्य सेविका टी.व्ही.वावरे,कनिष्ट लिपिक संजय चव्हाण
यांनी परिश्रम घेतलेतसेच ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 71
Previous Article

वरखेडी येथील गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद. ...

Next Article

पाचोरा तालुक्यात श्रीमंतांची मनमानी तर सर्वसामान्यांच्या डोळ्यात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedमहाराष्ट्र

    एबीपी माझा चॅनलच्या दोन पत्रकारांवर शिर्डी संस्थान प्रशासनाने दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या – प्रविण सपकाळे जळगाव जिल्ह्याचे ...

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कळमसरा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.

    September 12, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भुयारी मार्गाला जलाशयाचे स्वरुप, भडगाव रोड वासियांना सावधानतेचा इशारा.

    September 28, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शहरात तनावाचे वातावरणात निर्माण करणाऱ्या मनोरुग्णाला माणूसकी समूह व बेगमपुरा पोलिसांनी उपचारासाठी मनोरुग्णालयात केले दाखल.

    February 6, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी माजी सैनिंकासह पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

    January 14, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे आंदोलन.

    August 22, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    २ व ३ डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात आठवडे बाजार बंद, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात बी. एच. एम. एस. डॉक्टरांकडून परवानगीशिवाय ॲलोपॅथी उपचार ?; सुज्ञ नागरिकांकडून कारवाईची मागणी.

  • क्राईम जगत

    पाचोरा तालुक्यात डेटोनेटर कॅप व जेलेटीन तोटीचा, मासेमारीसाठी वापर जिवीतहानी होण्याची शक्यता.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज