सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›डाॅ.बापु सोनवणे आयुष्य रत्न पुरस्काराने सन्मानित.

डाॅ.बापु सोनवणे आयुष्य रत्न पुरस्काराने सन्मानित.

By Satyajeet News
September 27, 2021
227
0
Share:
Post Views: 50
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०९/२०२१

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे पाचोरा तालुक्यातिल तारखेडा येथिल डाॅ.बापु सोनवणे यांना या वर्षाचा आयुर्वेदातिल योगदानाबद्दल आयुष रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गेल्या २० वर्षापासुन पाचोरा तालुका व पंचक्रोशित समाजातिल तळागाळातिल रूग्णांना सेवा देतांना आयुर्वेदाचा उपयोग कसा करावा याविषयी महत्त्व पटवून देत आयुर्वेदाचा वापर करण्यावर भर देणारे तालुक्यातिल तारखेडा येथिल डाॅ.बापु सोनवणे याचे मोलाचे अमुल्य योगदान आहे.

डॉ. बापू सोनवणे यांनी करोना काळात तालुका व पंचक्रोशितिल रूग्णांच्या थेट घरी जाऊन सेवा दिली. त्यांच्या आयुर्वेदातिल योगदानाची दखल घेत आज औरंगाबाद येथिल यशवंतराव नाट्यगृहात आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोशिएशनतर्फे या वर्षाचा आयुष रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपिठावर आयुष इंटरनॅशनल मेडिकलचे अध्यक्ष नागपुर येथिल डॉ. सतीश कराळे, संस्थचे चेअरमन डॉ. नितीन पाटील व वैद्यकिय क्षेञातिल अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे तालुकाभरातुन अभिनंदन होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा,भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पांनी केले जिल्हाचे ...

Next Article

शेतकरी आंदोलनाला पाचोरा शहर बंदला समिश्र प्रतिसाद. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा वाचवला जीव.

    September 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शेतकऱ्यांचा विद्यूतपुरवठा त्वरित जोडून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक विकास पाटील यांचा इशारा.

    May 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जागतिक विक्रम करणाऱ्या जलपरीचा कुडाळ येथे सत्कार

    February 7, 2023
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorized

    शेंदुर्णीत भाजपाच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

    August 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अध्यक्ष-जयदीप दादा ननावरे याच्या आदेशाने चिंचपुरे येथील आदर्श शेतकरी पुत्र शिवश्री सचिनभाऊ कोकाटे पाटील यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड

    November 6, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पहूर येथे बायोडिझेलची विक्री संशयाच्या भोवऱ्यात.

    July 23, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    तारखेडा, गाळण रस्त्यासाठी आमदारांचे रेल्वे प्रशासनाला आव्हान, रेल्वे विस्तारीकरणाचे काम बंद पाडण्याचा दिला अल्टिमेट .

  • सांस्कृतिक

    पाचोरा येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त गुर्जर समाज बांधवांना अवाहन.

  • आपलं जळगाव

    शिक्षक दिनी राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे कौस्तुभ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज