सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ. किशोर आप्पा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ. किशोर आप्पा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

By Satyajeet News
September 9, 2021
525
0
Share:
Post Views: 166
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०९/२०२१

पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकरी बांधवांना कोकण धर्तीवर मिळावी या मागणीसाठी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन मदतीसाठी साकडे घातले.

पाचोरा, भडगाव मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत तसेच आधीच कोरोनामुळे हवालदिल झालेल्या जनतेला यातून दिलासा देण्यासाठी शासनामार्फत भरघोस मदत देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांना केली. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे सविस्तरपणे एकूण घेत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

नुकत्याच पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील भिलदरी येथील प्रकल्प फुटल्याने तितुर आणि गढद नदीला महापुर येवुन पाचोरा तालुक्यातील ११ तर भडगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यात सुमारे ६० घरांची पडझड झाली असून अनेक घरांचे लहानमोठे नुकसान झोले आहे. तसेच सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

पाचोरा तालुक्यातील सावखेडा खुर्द गावाचा संपर्क तुटला होता. तसेच नगरदेवळा, कजगाव येथील पुलही वाहुन गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय अनेक गावात इलेक्ट्रीक तारा तुटुन व विजेचे खांब पडल्याने काही गावांचा विज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर केला आहे.

आपल्याला लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंतुर्ली येथील आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलगा मयत ...

Next Article

महानोर बाई गेल्या अन.. कवितेचा मळा पोरका ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    अध्यक्ष-जयदीप दादा ननावरे याच्या आदेशाने चिंचपुरे येथील आदर्श शेतकरी पुत्र शिवश्री सचिनभाऊ कोकाटे पाटील यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड

    November 6, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    Latest Fashion Trends for Women – Spring / Summer 2015

    June 10, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorized

    अशोका बिडकॉनची मनमानी, वाहनधारक व वाटसरुंच्या डोळ्यात पाणी.

    November 20, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    उच्च न्यायालयाचे निर्देश, जिल्हा दूध विकास संघांवर संचालक मंडळ कायम.

    August 30, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedआरोग्य

    पाचोरा बसस्थानकात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

    October 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

    February 7, 2023
    By SURAJ DEOHATE

You may interested

  • पाचोरा तालुका.

    ई पॉश मशीन अभावी कळमसरा येथील गावकरी, ऐन दिवाळीच्या तोंडावर आनंदाच्या शिध्या पासून वंचित

  • क्राईम जगत

    शेंदुर्णी, पाचोरा शहरासह जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार, घराघरातील गृहिणी बेजार.

  • आपलं जळगावराजकीय

    लोहटार ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.मनीषा वाणी तर उपसरपंचपदी श्री. योगेश माळी.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज