सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

राजकीय
Home›राजकीय›कुरंगी ग्रामपंचायत सरपंचपदी मनिषा पाटील तर उपसरपंचपदी शालिग्राम पाटील.

कुरंगी ग्रामपंचायत सरपंचपदी मनिषा पाटील तर उपसरपंचपदी शालिग्राम पाटील.

By Satyajeet News
February 15, 2021
439
0
Share:
Post Views: 201
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

नागराज पाटील(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२१

तालुक्यातील कुरंगी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. पदाधिकारी निवडणुकीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज की १५ फेब्रुवारी रोजी निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी मनिषा गणेश पाटील आणि उपसरपंचपदासाठी शालिग्राम बाजीराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ऐ .व्ही. जाधव यांनी ही निवडणूक बिनविरोध घोषीत केली.यावेळी विशेष सभेला मनिषा गणेश पाटील सरपंच शालिग्राम बाजीराव पाटील उपसरपंच त्याचप्रमाणे सिमा नगराज पाटील .मंगलाबाई पंढरीनाथ पाटील.योगेश शांताराम पाटील. दिनेश ताराचंद सोनवणे. अविनाश अरुण कोळी . असे एकूण सात सदस्य उपस्थित होते. तर ४ सदस्य गैरहजर होते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नगराज पाटील. रंगराव पाटील. भिकाजी पाटील . रमेश पाटील.रामचंद्र धनगर.पंढरीनाथ पाटील योगेश पाटील.नंदलाल पाटील.हरी कोळी. आप्पा भोई.अरुण पाटील. ज्ञानेश्वर पाटील.गणेश पाटील.दादाभाऊ मोरे. सुरेश कोळी. मधुकर पाटील . मकुंदा पाटील.देविदास पाटील.अरूण कोळी.आधार सोनवणे.कासम खाटीक यांनी नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या . ग्रामसेवक अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.तर पोलीस प्रशासनातर्फे प्रकाश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जामनेर व पाचोरा तालुक्यात धर्मस्थळांवर अंधश्रद्येचा बाजार, ...

Next Article

मोठी बातमी! कोरोनाची वाढती संख्या, उपमुख्यमंत्री अजित ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    हि अधिवेशनं

    December 31, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कृषीभूषण साहेबराव पाटील स्वगृही परतले.

    February 11, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    आमदार मंगेशजी चव्हाण यांची महावितरण अधिक्षक अभियंत्यास समर्थकांसह धक्काबुक्की.

    March 27, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांची भुमिका तळ्यात, मळ्यात, भावी आमदाराची माळ टाकवी कुणाच्या गळ्यात. जनतेच्या मनातील प्रश्न ...

    July 10, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    कर्नाटक राज्यात बहुमत मिळाल्याने पाचोरा तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जल्लोष.

    May 13, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    प्रिय मित्र किशोर आप्पा,जय महाराष्ट्र!ॲड. अभय शरद पाटील.

    June 25, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ. किशोर आप्पा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

  • क्राईम जगत

    पिंप्री (डांभुर्णी) धरण परिसरातील ३२ शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाच्या केबल वायरची चोरी.

  • आपलं जळगाव

    स्वर्गीय बापुसो उदयजी वाघ यांची पाचोरा भाजप तर्फे स्मृती सभा संपन्न

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज