आसनखेडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सौ. जयश्री पाटील बिनविरोध.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१०/२०२३
पाचोरा तालुक्यातील आसनखेडा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक एक मधून ओ. बी. सी. महिला राखीव जागेवर माघारीच्या दिवशी वडगाव आंबे गावची सुकन्या व आसनखेडा येथील जाधव परिवारातील सुनबाई सौ. जयश्री रोहित जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.