लस द्या बाळा , पोलिओ टाळा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२१
दोन थेंब
धावण्यासाठी,
🙏🏻जाहीर आवाहन🙏🏻
० ते ५ वयोगतील बालकांच्या पालकांना जाहीर आवाहन प्रत विन्नती करते,
न चुकता पोलिओ डोस पाजून घ्या,
आपलय एका चूकी मुले बालकाला आयुष्य भर अपंगत्व सोबत घेऊन जगावं लागेल,
आपणास कळकळीची विन्नती,
आपल्या बाळाला पोलिओ डोस पाजा,प्रयत्न करूया पुन्हा कुणी पोलिओ मुले अपंग व्हायला नको,
🙏🏻चला तर मग
आज दि,३१/१/२०२१ रविवार,
सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत,
न चुकता तुम्हीही जा आणि परिसराला बाळांनाही बरोबर न्या,
दोन थेंब,
बाळाच्या उजवला भविष्यासाठी,
विनीत
Download WordPress Themes Nulled and plugins.