पाचोरा वार्ड क्रमांक तेराचे नगरसेवक मा.श्री. विकास पाटील. उद्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर
दिलीप जैन.(पाचोरा)
दिलीप जैन.(पाचोरा)
दि. २८ नोव्हेंबर २०१६…राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल….पाचोरा शहरात वॉर्ड क्र.१३ (ब) नगरसेवक पदाचे उमेदवार ना. मा.श्री. विकास पाटील यांना कृष्णापुरीतील नागरिकांनी…लोकनियुक्त नगरसेवक म्हणून निवडून दिले. त्यांच्या विकास या नावाप्रमाणे त्यांनी आपल्या वार्डात विविध विकासकामे करुन जनतेच्या विश्वासाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे.सतत जनसंपर्क, गोरगरिबांनच्या समस्यांना नेहमी न्याय,संपूर्ण तालुक्यातील व मतदार संघातील मित्रपरिवार व सर्वच थरातील युवा तसेच सगळ्या वयोगटातील जनतेशी नेहमी सवांद…..राजकारणा पलीकडे मैत्री….अशक्य काम मार्गी लावण्यात हातखंडा….कोणताही वारसा नसतांना केवळ…अडचणीत असलेल्या माणसं साठी धाऊन जाण्यासाठी सकारात्मक विचारसरणी…..बुद्ध,शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारसरणी चा पगडा….राजकारणातील….आश्वासक युवा…..नेतृत्व….असलेल्या एक ध्येयवेड्या समाजसेवकाचे
आज त्यांच्या या अविस्मरणीय कामगिरी व निवड तसेच आतापर्यंत केलेल्या कामांना ४ वर्ष पूर्ण होत आहेत….. म्हणून ४ वर्ष…जवाबदरीचे…निष्ठेचे…सेवेचे…आपुलकीचे…जनतेचा प्रेमाचे…४ वर्ष…विकासाचे “अखंडित जनसेवेचे ४ वर्ष” हा कामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्या व्यक्त केलेले मनोगताचा व्हिडीओ उद्या विकास संतोष पाटील या पेज वर प्रस्तुत होईल…!!!
तरी सगळ्यांनी नक्कीच बघावा