पांचाळेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपाचे भुमीपुजन संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२२
दिनांक २६ जानेवारी २०२२ बुधवार रोजी पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या विविध विकास निधीतून पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्ली भागात असलेल्या पांचाळेशवर महादेव मंदिरासाठी सभामंडप देण्यात आला आहे. या समाज मंडपाचे भूमिपूजन आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या शुभ प्रसंगी नगराध्यक्ष संजयभाऊ गोहिल, उपनगराध्यक्ष शरदभाऊ पाटे, गंगाराम पाटील, शिवसेना शहर प्रमुख बारवकर आप्पा, बंडू चौधरी, युवासेनेचे संदीपराजे पाटील व सर्व नगरसेवक पदाधिकारी शिवसेना युवासेना तसेच भागातील जेष्ठ शिवसैनिक धोंडूबाप्पू चव्हाण, कैलासआण्णा पाटील, किरण पाटील, आप्पा जगताप, बाप्पू शिंदे, राजू पाटील, रवींद्र पाटील, दत्तूदादा जगताप, विलास मराठे, अर्जुन पाटील, मनोज मिस्तरी, पुंडलिक चव्हाण, युवासेनेचे सुरज जगताप, दादा जगताप, किरण चौधरी, सुदर्शन सावन्त, सागर जगताप, शुभम चव्हाण, बंटी महाजन, गणेश मिस्तरी, सचिन मिस्तरी, मुकेश पाटील, गोलू पाटील, कल्पेश शिंपी, गौरव चंद्रात्रे, सोनू पाटील, गौरव जगताप, आबा जगताप, आकाश पाटील, दर्शन पाटील, आदी प्रभागातील लोक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.