सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›कोरना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस व माध्यम प्रतिनिधींचा समावेश.

कोरना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस व माध्यम प्रतिनिधींचा समावेश.

By Satyajeet News
January 31, 2021
263
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२१

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असून दुसरा टप्पाही लवकरच सुरू होत आहे. या टप्प्यात महसुल, पोलीस, *माध्यम प्रतिनिधींसह* फ्रन्टवर्कसचा समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की, त्यांनी आपले नाव, पत्ता, वय, लिंग (पुरूष/स्त्री), मोबाईल नंबर, आधारक्रमांक, पॅनकार्ड क्रमांकाची माहिती वृत्तपत्र/ वृत्तवाहिनीच्या लेटरहेडवर आणि सोबत ओळखपत्राची झेराॅक्स आदि माहिती *म. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात* लवकरात लवकर जमा करावी.

आपण सादर केलेली परिपूर्ण माहिती ॲपवर अपलोड केली जाईल. त्यानंतर आपणास लसीकरणाचा दिनांक, स्थळ व वेळेबाबतचा संदेश आपल्या मोबाईलवर येईल. तेव्हा आपण लसीकरणासाठी उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

*जिल्ह्यातील दैनिक व वृत्तवाहिनीनिहाय प्रतिनिधींची एकत्रित माहिती सादर केल्यास अधिक सोईचे राहील*

जळगाव जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी कोरोनाच्या कठीण काळात अतिशय मेहनत घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य केले आहे.

असेच सहकार्य कोरोना लसीकरणासाठी करून आपली माहिती लवकर पाठवावी, अशी विनंती. विलास बोडके जिल्हा माहिती अधिकारी जळगाव यांनी केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 51
Previous Article

लस द्या बाळा , पोलिओ टाळा.

Next Article

पाचोरा व जामनेर तालुक्यात विटा भाजण्यासाठी लाकडांचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    गाळण बुद्रुक येथील शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू. निसर्गाने घेतला निष्पाप शेतकऱ्याचा पहिला बळी.

    June 9, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मा.मुख्यमंत्र्यांनी बांधले प्रविणभाऊ ब्राम्हणे यांना शिवबंधन.

    November 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर, काही ठिकाणी तुझ माझ जमेना खुर्ची वाचुन करमेना.

    January 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    चिमणी पाखरांचे अस्तित्व धोक्यात, उपाययोजनांची गरज,

    October 1, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांची जळगाव जिल्हा सदस्य पदी तर ॲडव्होकेट दिपक पाटील साहेब यांची तालुका अध्यक्ष ...

    November 12, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    देवसिंग चव्हाण यांचे दुःखद निधन.

    June 19, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    महानोर बाई गेल्या अन.. कवितेचा मळा पोरका झाला.

  • ब्रेकिंग न्यूज

    मतदार याद्यांमध्ये घोळ, निवडणुका पुढे ढकलणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत; राज्यात राजकीय तापमान वाढले!

  • क्राईम जगत

    ऐकावे ते नवलच, मामेभावाने केला १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार, सोशल मिडीयावर केला व्हिडीओ व्हायरल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज