सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते.

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते.

By Satyajeet News
January 21, 2022
446
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०१/२०२२

नवी दिल्ली प्रसारमाध्ययमांनी दिलेल्या माहितीनुसार व एका सर्वेक्षणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जवळपास ७१ टक्के रेटिंगसह आवडत्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव अव्वलस्थानी आहे.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. १३ जागतिक नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांचा क्रमांक लागतो, ज्यांना ४३ टक्के रेटिंग मिळाली आहे. तर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के रेटिंग मिळाली आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्येही जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर होते. वेबसाइट सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेते आणि देशाच्या नेत्यांचे रेटिंग ट्रॅक करते.

ताजी रेटिंग १३ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 55
Previous Article

कोल्हे येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या बांधकामाला अतिक्रणचा ...

Next Article

आज जळगाव जिल्ह्यात आढळले तब्बल ४१४ बाधीत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    बांबरुड (राणीचे) येथे विजेच्या धक्क्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू, सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान.

    April 12, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वडगाव जोगे येथे दिपकभाऊ राजपूत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धांचे उदघाटन.

    October 18, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कोरना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस व माध्यम प्रतिनिधींचा समावेश.

    January 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बाल हक्काच्या संरक्षणासाठी बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य नेहमीच तत्पर. पाचोरा तालुकाध्यक्ष पदी निलेश मराठे.

    August 8, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सार्वे, जामने गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी भानुदास पाटील.

    August 30, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    अत्यावश्यक सेवा वगळता पाचोऱ्यात सकाळपासून कडकडीत बंद .

    December 8, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पाचोरा मतदार संघातील १९ साठवण बंधाऱ्यांच्या कामांसाठी सुमारे १७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी; आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

  • ब्रेकिंग न्यूज

    देवगिरी बँकेची साडेपाच कोटींची फसवणूक : माजी खासदार उन्मेष पाटलांसह चौघांवर गुन्हा दाखल! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

  • पाचोरा तालुका.

    आपणास काय हवे ? जाहिरनाम्यासाठी अमोल शिंदे यांचे मतदारसंघातील जनतेला आव्हान.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज