मुंबईत २६/११ रोजी शहीद झालेल्या वीर पोलीस जवानांना पाचोरा पोलीसांन कडून अभिवादन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२०
२६/११ नोव्हेंबर रोजी भारताच्या इतिहासातील
सर्वात भयानक भीषण दहशतवादी हल्ला घडला होता
या हल्ल्याने भारतच नव्हे, तर जग हादरले.
जीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे मुंबई पोलीस अधिकारी यांना विर (शहीद) मरण आले.समोर आलेल्या संकटाला न घाबरता प्रतीउत्तर देत पोलीस कर्मचारी व अधिकारी शहीद झाले.
महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत या शहीद झालेल्या पोलीस जवानांचा विसरणार कधीच पडू शकणार नाही.
आज चा दिवस हा मुंबई व महाराष्ट्रात कधीच विसरू शकत नाही.
या शुरवीरांना व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अभिवादन पाचोरा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी पोलीस निरीक्षक, किसनराव नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पीएसआय गणेश चौबे एपीआय राहुल मोरे, पी एस आय विकास पाटील , राहूल बहिरे, देशमुख,प्रकाश पाटील,
मोरे,परदेशी,मनोज माळी
व सर्व पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी उपस्थित राहत २६ /१२ च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या वीर पोलीस जवानांना श्रध्दांजली अभिवादन करण्यात आले.