हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस चा मोर्चा.
हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस चा मोर्चा. पाचोरा ( दिलीप जैन. )
=पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देताना निवेदन देताना माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ,सोबत तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष सतीश चौधरी, नगरसेवक विकास पाटील, बशीर बागवान, रसूल चाचा, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भूषण वाघ, नाना देवरे, सुभाष पाटील, डॉक्टर पी एन पाटील, जगदीश बापू सोनार अजहर खान सिताराम पाटील सर रणजीत पाटील सर, अविनाश सुतार, सौ सुचेता वाघ, सरला पाटील, नीलिमा पाटील, सौ सुनीता मांडोळे, जयश्री मिस्तरी, अजय अहिरे, बारकू पाटील, धर्मां पाटील, प्रकाश पाटील , ज्योतिष परदेशी, संतोष परदेशी, रज्जाक शेख, विलास सोनवणे, अभिजित पवार, सागर अहिरे, पंकज गढरी, चंद्रकांत पवार, गिरीश पाटील, संतोष परदेशी, ईश्वर परदेशी, भगवान परदेशी, संजय पाटील, प्रेम राज पाटील, शालीग्राम पाटील, एकनाथ पाटील, संजय करंदे, जनार्दन पाटील, नितीन पवार, बाबाजी पाटील, नाना पाटील, पुरुषोत्तम पाटील, रशीद मणियार, विनोद पाटील, सुनील पाटील, विक्रांत पाटील, सागर भोसले, किशोर पडवळ, बजरंग पाटील, किशोर पाटील, गोकुळ पाटील सर, निलेश पाटील, गौरव पाटील, चेतन पाटील, करण सूर्यवंशी, सुनील पाटील, अरुण पाटील, भगवान मिस्त्री, रोहित येवले, महेश माळी, सागर महाजन, गौरव , सागर भोसले, कमलेश अहिराव, विनोद पाटील, रशीद शेख, विनोद सुभाष पाटील, विक्रांत पाटील चेतन पाटील उमेश पाटील, लखन वाघ वाजिद बागवान, महाराज, कमलेश नोथवाणी आदी सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते