सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा येथे खासदार उन्मेश दादा पाटील,आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते सी.सी.आयचे हमीभावाने कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

पाचोरा येथे खासदार उन्मेश दादा पाटील,आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते सी.सी.आयचे हमीभावाने कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

By Satyajeet News
November 19, 2020
267
0
Share:
Post Views: 118
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
गेल्या वर्षी केंद्र सरकारने अतिशय रास्त हमीभाव देवून ही शेतकऱ्यांचा कापूस मोजताना हेळसांड झाली होती. मात्र आज पाचोरा येथे गजाजन जिनिंग मध्ये शासकिय हमीभावाने कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ होतो आहे यांचा आनंद असून सि. सी. आयने जिनिग चालक आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधत योग्य सेवा द्यावी. शेतकरी बंधूंनी सबुरी ठेवत आपला कापुस सी सी आय केंद्रात द्यावा असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाचोरा येथे केले. पाचोरा येथील गीरड रस्त्यावरील गजानन जिनींग येथे बाजार समिती आणि सी सी आय यांच्या माध्यमातुन सुरू झालेल्या शासनाच्या हमीभाव कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार उन्मेश दादा पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिनिंगचे संचालक राजाराम काका सोनार, सेनेचे उपजिल्हाप्रमुख अड. अभय पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक किशोर बारावकर, बाजार समितीचे संचालक देविदास पाटील,सी सी आय चे नितिन साखरकर, बाजार समितीचे सचिव बी बी बोरुडे, गजानन जीनींग संचालक प्रमोद सोनार डॉ. दिनेश सोनार शेतकरी संघटनेचे सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते बैलगाडी तसेच काटा पूजन तर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे सचिव बी बी बोरुडे यांनी प्रास्तविक तर आभार प्रमोद सोनार यांनी मानले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजी शिंदे यांनी सूत्र संचलन केले. कार्यक्रमाला शेतकरी बांधवांची मोठी उपस्थिती होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा छायाचित्र मतदार यादीचा कार्यक्रम ...

Next Article

पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर खड्डेच खड्डे व ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    आघाडी सरकारच्या पुकारलेल्या बंदला, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा चोख बंदोबस्त.

    October 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी मा. श्री. ज्ञानेश्वर अहिरे सरसावले.

    May 31, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेतकर्‍यांचे पन्नास लाख बँकेत पडुन :पाचोरा कॉग्रेस चे बँक प्रसासनाला निवेदन.

    June 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवाड्याच यशस्वी नियोजन सुरवात.

    August 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    एक दिवस आपल्या छंदासाठी निमीत्ताने पाचोरा येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न.

    January 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पत्रकार अशोकबापु परदेशी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत.

    June 15, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    रस्त्याच्या नुतनीकरणासाठी येत्या २२ जानेवारीला शेंदुर्णी व सोयगाव येथे रास्तारोको आंदोलन.

  • Uncategorized

    काळखेडा सारगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, दारू दुकानाची जागा स्पर्धा परीक्षा केंद्राला.प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे लवकरच जाहीर सत्कार.

  • फिल्मी दुनियाफोटो क्लीपराष्ट्रीय

    💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना शेतकऱ्यांना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज