सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी अतिरिक्त पदाच्या कर्तव्यासाठी जातांना झाला अपघात.

समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी अतिरिक्त पदाच्या कर्तव्यासाठी जातांना झाला अपघात.

By Satyajeet News
December 24, 2020
723
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२०
येथिल समग्र शिक्षा अभियानात कार्यरत असलेले रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एम.आय.एस.काॅर्डीनेटर योगेश अहिरवार हे भडगाव येथे अतिरिक्तपदाचे काम करण्यासाठी पाचोर्‍याहुन भडगाव येथे मोटरसायकलवर जात असतांना बांबरूड फाट्याजवळ एक मोटरसायकलस्वार रस्त्त्यात आडवा आल्याने अपघात झाला.या अपघातात योगेश अहिरराव यांच्या डोळ्याला तर नरेंद्र शिरसाळे यांच्या हाताला दुखाज्ञत झाली.

समग्र शिक्षा अभियानात कंञाटी मानधन तत्वावर काम करणारे रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एम.आय.एस.काॅर्डीनेटर योगेश अहिरराव यांच्याकडे पाचोरा तालुक्यासह भडगाव तालुक्याचाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे.त्यात अहिरराव यांच्याकडे चाळिसगावही आहे.मुख्य कार्यालयासह अतिरिक्त तालुक्यांची जबाबदारी ही सुध्दा तेव्हड्याच जबाबदारीने करावी लागते.त्यात गेल्या काही दिवसांपासुन संपुर्ण महाराष्टातिल समग्र शिक्षा अभियानाचे कंञाटी कर्मारी सोडुन फक्त आणी फक्त जळगाव जिल्ह्यातिल या कर्मचार्‍यांना बायोमॅट्रीक प्रणालित घेण्याचा धाड सुरू आहे.याबाबत कोणताही लेखी आदेश नसतांनाही या कर्मचार्‍यांचे माहे नोहेंबर २०२० चे मानधन थांबविण्यात आले आहे.एकीकडे कंञाटी पद अन दुसरीकडे बायोमॅट्रीकची टांगती तलवार डोक्यावर घेउन हे कर्मचारी काम करित आहे.अशात शाळाभेटी व अतिरिक्त तालुक्यांवर काम करतांना त्यांची तारेवरची कसरत होत आहे.अशात आज या दोघे तरूणांचा झालेला अपघात मनात भीती निर्माण करणारा आहे.या अपघातात ही दोघे तरूण बचावली असुन यांच्यावर पाचोरा ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.अमित साळुंखे यांनी प्रथमोपचार केला.दरम्यान घटना घडताच भडगाव येथिल शिक्षक टिकाराम पाटील,डाटा एन्र्टी आॅपरेटर किशोर पुजारी,समावेशित शिक्षण तज्ञ निंबा परदेशी यांनी घटास्थळाहुन दोघे जखमिंना पाचोरा आणले.पाचोर्‍याला डाटा एन्टी आॅपरेटर सुनिल शिवदे व आरोग्य विभागाचे चंद्रकांत पाटिल यांनी जखमिंना उपचारास नेण्यास मदत केली.दोघे जखमी यांची प्रकृती बरी आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 38
Previous Article

सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्रावर हम करे सो कायदा, ...

Next Article

प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांचा भाजपाचा राजीनामा.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedराजकीय

    पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली विकासकामांची शपथ राज्यातील पहिला आगळावेगळा उपक्रम.

    February 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदूर्णी येथे युवासेनेच्या वतीने फळे वाटप.

    June 13, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    चिंचपुरे येथे विज पडून गाय व गोऱ्हा जागीच ठार, शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान

    June 22, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर तालुक्याला चक्रीवादळ व पावसाचा तडाखा* शिवसेनेचे दीपक सिंग राजपूत व शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी स्वतः ...

    September 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    कुऱ्हाड खुर्द गावात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची झाडाझडती.

    November 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    November 1, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    खाजगीकरणाविरोधात विधिमंडळ अधिवेशनावर ३५ हजार वीज कामगारांचा धडक मोर्चा.

  • ब्रेकिंग न्यूज

    वरिष्ठांचा वचक नसल्याने कायदा पायदळी तुडवणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्या विरोधात सरपंच व सदस्यांचा उपोषणाचा इशारा.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची (उ. बा. ठा.) सेनेची मागणी

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज