सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›बापू तुम्ही खरच म्हणाला होतात, खेड्याकडे चला.

बापू तुम्ही खरच म्हणाला होतात, खेड्याकडे चला.

By Satyajeet News
October 2, 2021
184
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

अंबे वडगाव

बापू तुम्ही म्हणाला होतात की खेड्याकडे चला, कारण खेडे हेच राष्ट्राचे, देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. तुम्हाला कळालं राष्ट्रहित खेड्यात होतं हे शंभर टक्के खरं होतं व आजही आहे. मात्र दुर्दैव त्या काळात संपूर्ण लक्ष शहरांवर महानगरावर दिले गेले , तेथील उद्योग, व्यवसाय शहरातील लोकांचे जीवनमान या सर्व गोष्टी कशा उंचावतील कशा प्रगतिपथावर जातील याचा विचार करून योग्य ते बदल करण्यात आले.

आणि महानगराचा विकास म्हणजे देशाचा विकास अशी संकल्पना रुजवण्यात आली आणि इथेच खऱ्या अर्थाने खेड्यांचा ग्रामीण जीवनमानाचा दर्जा खालावला. ग्रामीण कृषी वैभव पूर्णपणे नेस्तनाबूत झालं कुठल्याच राज्यकर्त्याला विचारवंताला देशाचा कणा असलेल्या शेती व शेतकर्‍याबद्दल गाव खेड्या बद्दल आस्था वाटली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुर्लक्षित राहिलेले खेडे आज स्वातंत्र्यातही न्यायासाठी तिष्ठत राहिलेल्या आहेत.

तसे पाहिले तर गाव, खेड्याकडून सर्व गोष्टी शहरांकडे जातात दूध ,भाजीपाला, पाणी फळे अजून जगण्यासाठी लागतात त्या सर्व चीजा खेड्याकडून शहराकडे जातात, इतकाच काय ९० टक्के पुढारी गावाकडून महानगराकडे जातात मात्र शहरान कडून गावाकडे काहीच येत नाही.

प्रभाकर शेळके सरांच्या दोन ओळी आठवतात

*गावाकडे चला गावाकडे चला*
*अन दुपारच्या गाडीनं*
*राजा मुंबईला गेला*

विकास शहरांचा होतो तो विकास गावखेड्यात कधीच येत नाही याला दुर्दैवा शिवाय काय म्हणावं, आज आपल्या जयंती निमित्ताने खूप काही गोष्टी मनामध्ये दाटून येत आहेत आणि प्रश्न पडतोय की खरंच आम्ही स्वतंत्र झालो आहोत का ?

संतोष पाटील
7666447112

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 75
Previous Article

पाचोरा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्या, ...

Next Article

वावडदा ते वडली. पाचोरा मार्गावरील वाहतुक ठप्प.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    डॉ.संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप.

    June 26, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    चिंचपूरे येथील कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे वृक्षरोपण.

    July 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरात बंद घर फोडुन ऐवज लांबवला , गुन्हा दाखल.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात आज ९८२ कोरोना रूग्ण पैकी पाचोरा तालुक्यात ३० रुग्ण.

    March 12, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी आठवडे बाजारात तुरळक दुकाने वगळता कडकडीत बंद

    March 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ललवानी फाउंडेशन तर्फे स्व. तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण व कुंभारी कृषी पर्यटन केंद्राला महिलांची भेट.

    May 17, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    विनयभंग झालेल्या पिडीत तरुणीने संतापातून केला आत्महत्येचा प्रयत्न.

  • दिन विशेष

    पाचोरा रेल्वे स्थानकावर स्वच्छ संवाद दिवस निमित्त विविध उपक्रम.

  • पाचोरा तालुका.

    श्रध्देय तात्यासाहेब आर. ओ.पाटील यांच्या जयंतीनिमित्त, भव्य योगासन व प्राणायाम शिबिराचे आयोजन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज