सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांचे ,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सात्वंन.

तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांचे ,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सात्वंन.

By Satyajeet News
June 12, 2021
216
0
Share:
Post Views: 163
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०६/२०२१

एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या भुषण पाटील आणि विक्रम चौधरी यांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन करत दु:ख ही व्यक्त केले.

भूषण पाटील आणि विक्रम चौधरी यांचा मृत्यु दुर्देवी असून त्यांच्या कुटूंबियांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन देऊन त्यांनी दोघाही कुटूंबियांना आवश्यक ती मदत तातडीने करण्याचे निर्देश एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी आणि तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना दिले.
याप्रसंगी पालकमंत्र्यांसमवेत पंचायत समिती सभापती रोकडे, उपसभापती अनिल महाजन, वासुदेव पाटील, जगदीश पाटील, हिम्मतराव पाटील, रवींद्र चौधरी, ओंकार पाटील, तळईचे सरपंच संभाजी वाघ, ग्रामपंचायत सदस्य रतन पाटील, पोपटराव पाटील यांच्यासह भूषण आणि विक्रमचे कुटूंबिय व ग्रामस्थ उपस्थित होत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत ३७ (१) (३) ...

Next Article

भडगांव महावितरण हल्ला प्रकरणातील करविता धनी शोधून ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    पत्रकर ईश्वर इंगळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची पत्रकार संघाची मागणी.

    July 18, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शेंदुर्णी येथील गरुड विद्यालयाची घंटा खणाणली.

    December 9, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    वाढदिवसा निमित्ताने मोफत रक्तगट व सी.बी.सी.तपासणी शिबीर संपन्न.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    गाळण बुद्रुक येथील शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू. निसर्गाने घेतला निष्पाप शेतकऱ्याचा पहिला बळी.

    June 9, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पिंपळगाव हरेश्वर , चिंचपूरा शिवारातील बहुळा नदी पात्रातून वाळूची चोरी कारवाईची मागणी

    November 3, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    खरकटे वेचवया गेले ते कावळे, रणीझुंजाया राहीले ते मावळे.

    July 20, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    प्रा. डॉ. विद्या पाटील यांचा डॉ. कलाम पुस्तक भिशी तर्फे सत्कार.

  • क्राईम जगत

    बनावट कागदपत्रे बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याच्या कटातील पाचही संशयित आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात.पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी भाग.(३)

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा पुरवठा विभागात सावळा गोंधळ, सामाजिक कार्यकर्त्याने घेतला खरपूस समाचार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज