दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१०/२०२२

पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल येथे आज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रतिमा पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एम .वाघ. पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील.सर्व पदाधिकारी उपस्थित होते.