पाचोरापाचोरा पोलीसांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार, टायगर ग्रुप चा वतीने सत्कार

पाचोरापाचोरा पोलीसांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार, टायगर ग्रुप चा वतीने
(कार्यकारी संपादक कुंदन बेलदार)
कोरोना माहमारी मध्ये सर्वत्र लॉकडाऊन परीस्थीती असतांना पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पुर्णपणे बजावले.या काळात बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या परीवारा पासून लांब विलिनीकरण राहून
न डगमता आपल्या कार्यावर कर्तव्य दक्ष होते.या उत्कृष्ट कार्याबद्दल, टायगर ग्रुप चा वतीने, पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.तालुकाअध्यक्ष विजय शिरसाठ, यांचा सह पदाधिकारी यांनी सत्कार केला.
यावेळी,पी एस आय गणेश चौभै, पोलीस नाईक,मल्हार देशमुख, विनोद बेलदार,किशोर पाटील, सुनिल पाटील,विजू काळे,योगेश पाटील, सचिन पाटील, हरेश्र्वर जगताप,मनोज माळी,शाम पाटील, रामदास चौधरी वसंत पाटील.यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला आहे. पोलीसांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार, टायगर ग्रुप चा वतीने
दिलीप जैन.(पाचोरा)
कोरोना माहमारी मध्ये सर्वत्र लॉकडाऊन परीस्थीती असतांना पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पुर्णपणे बजावले.या काळात बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या परीवारा पासून लांब विलिनीकरण राहून
न डगमता आपल्या कार्यावर कर्तव्य दक्ष होते.या उत्कृष्ट कार्याबद्दल, टायगर ग्रुप चा वतीने, पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.तालुकाअध्यक्ष विजय शिरसाठ, यांचा सह पदाधिकारी यांनी सत्कार केला.
यावेळी,पी एस आय गणेश चौभै, पोलीस नाईक,मल्हार देशमुख, विनोद बेलदार,किशोर पाटील, सुनिल पाटील,विजू काळे,योगेश पाटील, सचिन पाटील, हरेश्र्वर जगताप,मनोज माळी,शाम पाटील, रामदास चौधरी वसंत पाटील.यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला आहे.