सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

क्राईम जगतफिल्मी दुनियाफोटो क्लीपराष्ट्रीय
Home›क्राईम जगत›गँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू

गँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू

By Satyajeet News
September 28, 2020
339
0
Share:
Post Views: 59
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
लखनऊ: फरार गँगस्टरला मुंबईत पकडल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशला घेऊन जात असताना, रविवारी दुपारी पोलिसांच्या कारला मध्य प्रदेशात अपघात झाला. या अपघातात आरोपी फिरोजचा मृत्यू झाला. तर कारमधील पोलीस जखमी झाले.
लखनऊतील ठाकूरगंज पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी मुंबईत गेले होते. बहराईचचा रहिवासी फिरोज याच्याविरोधात ठाकूरगंज पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये गुन्हा दाखल होता. तेव्हापासून फिरोज फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. सर्व्हिलान्सच्या मदतीने काही दिवसांपूर्वी फिरोज मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जगदीश प्रसाद पांडेय, कॉन्स्टेबल संजीव सिंह हे आरोपीचा नातेवाईक अफजलला घेऊन मुंबईत गेले होते. फिरोजला नालासोपाराच्या झोपडपट्टी परिसरातून अटक केली. अटकेनंतर पोलिसांचे पथक शनिवारी रात्री लखनऊला रवाना झाले. रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील चांचौडा पोलीस ठाण्यात पाखरिया पुरा टॉलजवळ पोलिसांची कार उलटली. या अपघातात

फिरोजचा मृत्यू झाला.

फिरोजचा नातेवाइक अफजलचा हात मोडला आहे. तसेच पोलीस कर्मचारी संजीव, जगदीश प्रसाद आणि वाहनचालक सुलभ मिश्रा हा देखील जखमी झाला. रस्त्यावर अचानक गाय आली. तिला वाचवताना कार उलटली. तर चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गुना पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Tagsआरोपीचा मृत्यूगँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली
Previous Article

लडाख गटाचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे – अमित ...

Next Article

हातात नाही पैसा,कर देणार तरी कसा..? करमाफी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येचा जामनेर तालुका वकील संघाकडून निषेध.

    January 30, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सरकारमान्य व अनाधिकृत ताडी विक्री केंद्रांमध्ये विषारी ताडीमाडीची विक्री, सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळ.

    June 30, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा तालुक्यात राजरोसपणे सुरु आहे दारु, जुगार आणि सट्टा, गुन्हेगारांची मजल वाढल्याने घेऊन फिरत आहेत गावठी कट्टा

    July 23, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा पोलिसांकडून पिस्टल (अग्निशस्रा) सह आरोपी जेरबंद.

    September 18, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शेंदुर्णी येथील डॉ. सागर दादा गरुड यांच्या घरातून चोरी दोन लाखाचा ऐवज लंपास. (घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी साधला डाव.)

    February 7, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    टवाळखोरांवर कारवाई केली जात नसल्याने, पिडीत मुलीने केला आत्महत्येचा प्रयत्न.

    June 3, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    महावितरणचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या वतीने नागपूर विधानभवनावर भव्य मोर्चा.

  • राजकीय

    वरसाडे ग्रामपंचायत निवड बिनविरोध अमोल शिंदे यांच्या प्रयत्नाला यश.

  • विविध यश, निवड.

    पाचोरा, भडगाव ग्राहक सेवा संघाच्या सरचिटणीसपदी आनंद नवगिरे यांची निवड.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज