पिंपळगाव हरेश्र्वर येथील शिवप्रेमींची सतत १० वर्षांपासून रायगडावर शिवराज्याभिषेकाला हजेरी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२२
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा येत्या ०६ जुन २०२२ सोमवार रोजी रायगड गडावर मोठ्या उत्साहात संपन्न होनार आहे. या सोहळ्यासाठी पिंपळगाव हरेश्र्वर येथील शिवभक्त, शिवप्रेमी श्री. संभाजी खंडु जगताप, श्री. अमोल जगताप, चि. किरण जगताप, चि. ललीत जगताप, चि. कल्पेश खाटिक, चि. कृष्णा काळे, चि. विशाल हटकर व मोढाळें गावातील शिवभक्त श्री. गोपाल गायकवाड, श्री. सागर जाधव, श्री. नितीन पाटील, श्री. अनिल पाटील हजर रहाणार आहेत.
विशेष म्हणजे हे शिवभक्त मागील दहा वर्षांपासून म्हणजे दिनांक ०४ जून २०११ सालापासून आजपर्यंत म्हणजे सतत दहा वर्षांपासून रायगड गडावर अखंडीतपणे हजेरी लावून श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा अभुतपुर्व सोहळा पहात आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.