सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोऱ्यात महागाईविरोधात शिवसेना आ. किशोर पाटील यांचे नेतृत्वात प्रतिकात्मक अंत्ययात्रा.

पाचोऱ्यात महागाईविरोधात शिवसेना आ. किशोर पाटील यांचे नेतृत्वात प्रतिकात्मक अंत्ययात्रा.

By Satyajeet News
May 23, 2022
100
0
Share:
Post Views: 43
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०५/२०२२

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून ही दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली

पेट्रोल डिझेल, गॅस, भाजीपाला, खाद्य तेल तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू’ अशा भूलथापा मारत जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु, आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. म्हणूनच जनतेचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना, अल्पसंख्यांक सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने महागाईची व केंद्र सरकारची प्रतीकात्मक महागाई अंत्ययात्रा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आली. याप्रसंगी आ. किशोर पाटील, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद पाटील, जितेंद्र जैन, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेविका होते.

मालती बापु हटकर, नगरसेवक सतिष चेडे, वाल्मिक पाटील, राम केसवानी, डॉ. भरत पाटील, महेश सोमवंशी, बंडु चौधरी, आयुब बागवान, पंढरीनाथ पाटील, जय बारावकर, जितेंद्र पेंढारकर, भरत खंडेलवाल, चंद्रकांत धनवडे, नितीन चौधरी, राहुल पाटील, गजेंद्र पाटील, सागर पाटील, विशाल राजपुत, नंदु पाटील, वैभव राजपुत, सागर पाटील, समाधान पाटील, किशोर पाटील, अनिकेत सुर्यवंशी, पंकज जाधव, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मंदाताई पाटील, उप तालुका प्रमुख सुनंदा महाजन, शहर प्रमुख उर्मिला शेळके, उप शहर प्रमुख मालती हटकर, जया पवार, रेखा राजपुत, लता वाघ, जिजाबाई निरावते, रेखा पारसीकर, बेबाताई पाटील, रत्ना पाटील, पदमाताई पाटील सह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

१५ जून पासून सुरु होणाऱ्या मांगीतुंगीतील जैन ...

Next Article

ऐकावे ते नवलच सहाकार क्षेत्राच्या निवडणूकीतही ओल्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांची पाचोरा, भडगाव रोटरी क्लबला सदिच्छा भेट.

    March 19, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    व्यसनांपासून दूर रहा, सकारात्मक विचार ठेवा यश नक्कीच मिळते. महेंद्र वाघमारे

    January 19, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    खडकदेवळा येथील अनाधिकृतपणे काढण्यात आलेले प्रवाशी शेड त्याच जागेवर बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात.

    October 2, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव परिसरात तो आला म्हणजे ती जाते, विद्यूत वितरण कंपनीचा गलथान कारभार.

    July 4, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    संघर्षमय जीवन जगणाऱ्या कै.‌ वैशाली देवरे यांना लासुरे ग्रामस्थांनी दिला अखेरचा निरोप.

    March 6, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतील तिरंगा एक्सप्रेसचे भव्य दिव्य स्वागत कार्यक्रम,खासदार उन्मेशदादा पाटील करणार स्वतः प्रवास.

    August 12, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    वाल्मिक संघटनेच्या धुळे जिल्हा सचिवपदी प्रदिप कोळी.

  • Uncategorized

    वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा.

  • क्राईम जगत

    चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात, कठोर शासन व्हावे म्हणून पाचोरा तेली समाज मंडळाकडून प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज