सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त, जनसेवा विचारधारा फाउंडेशन तर्फे विनम्र अभिवादन.

महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त, जनसेवा विचारधारा फाउंडेशन तर्फे विनम्र अभिवादन.

By Satyajeet News
February 7, 2022
92
0
Share:
Post Views: 56
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०२/२०२२

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त जळगाव गोलानी मार्केट येथील जनसेवा विचारधारा फाउंडेशन तर्फे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यानिमित्ताने जनसेवा विचारधारा फाउंडेशनने गोलाणी मार्केट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. आपल्या संस्थानात सामाजिक समतेचा विचार रुजवून त्यांनी अनेक अनिष्ट रूढी परंपरा बंद केल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश बोरा यांनी केले. यावेळी कमलाकर इंगळे, समीर सोनवणे, कुणाल चौधरी, हरीश अंबुरे, फिरोज शेख, बाळकृष्ण पाटील, शेखर देशमुख,लक्ष्मण पाटील,चेतन जाधव,मुकेश कुरील,अमित आहुजा, हरीश कुमावत, भाविन मेहता, विनय निंबाळकर,.जितेंद्र वाणी, सागर गवळी, मोहन माळी, प्रदीप राजपूत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्या युवा ...

Next Article

शेंदुर्णी येथील डॉ. सागर दादा गरुड यांच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • सांस्कृतिक

    पाचोरा येथे ८ व ९ मे रोजी श्री. कैला मातेचा महोत्सव.

    May 7, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा तर्फे पाचोरा नगरपालिकेसमोर आमरण उपोषण.

    June 19, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    श्री. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा शहरात भव्य रॅलीचे आयोजन.

    February 12, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगावसांस्कृतिक

    शेंदुर्णीत बुधवारी संतांचे आगमन, युवाचार्य भगवंत महेंद्र ऋषीजी यांचे दोन दिवस प्रवचन.

    January 5, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    यावर्षीचा अंबिका देवीच्या काकडा आरतीचा मान स.पो.निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांना.

    April 3, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    दिगम्बराचार्य विद्यासागरजी मुनीश्रींच्या ५० व्या आचार्य पदारोहण दिनानिमित्त विशेष पोस्ट तिकीट व पाकीट कुसुंब्यासह जैन समाजात खान्देशात आनंदोत्सव.

    December 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • दिन विशेष

    भाजपाचे तालुकाध्यक्ष मा. अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शिंदाड येथे आयुष्यमान भारत कार्डचे मोफत वाटप.

  • पाचोरा तालुका.

    संघर्षमय जीवन जगणाऱ्या कै.‌ वैशाली देवरे यांना लासुरे ग्रामस्थांनी दिला अखेरचा निरोप.

  • आपलं जळगाव

    वरखेडी येथे गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात कडकडीत बंद.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज