सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

शुभेच्छा जाहिरात
Home›शुभेच्छा जाहिरात›आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा शहरात पालकमंत्र्यांची सभा.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा शहरात पालकमंत्र्यांची सभा.

By Satyajeet News
November 1, 2021
772
0
Share:
Post Views: 212
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/११/२०२१

आज पाचोरा, भडगाव तिलुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळपासूनच आप्पासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांच्या रांगा लागल्या असून संख्या ईतकी जास्त आहे की पाचोरा शहरात पुष्पहार, पुष्पगुच्छ भेटणे मुश्कील झाले आहे.

यातच भरीत भर म्हणून खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणजे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मा.श्री.गुलाबराव पाटील हे आप्पासाहेबांना आर्शिवाद देण्यासाठी पाचोरा शहरात येणार आहेत.

यानिमित्ताने आज सायंकाळी ठीक पाच (५) वाजता स्व.बापूसाहेब के.एम.पाटील व्यापारी संकुल भाजी मंडी पाचोरा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व नागरिक व शिवसैनिकांनी या सभेला उपस्थित राहून आप्पासाहेबांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी व मुलुख मैदान तोफेच्या भाषणातून होणाऱ्या तुफान (शब्दरुपी) तोफगोळ्याचा देखावा ऐकावा व बघावा व कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी हजर रहावे अशी विनंती मा.श्री. मुकुंदराव बिल्धीकर यांनी केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

उद्याच्या जळगावातील मोर्चात पाचोरा व भडगाव तालुक्यातील ...

Next Article

पाचोरा शहराचा कायापालट करणारे विकासाचे महामेरू आमदार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शुभेच्छा जाहिरात

    शिस्तीचा पगडा घेऊन घडलेले शिक्षक!असा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसानिमित्त शब्दरुपी कौतुकाची थाप.

    January 9, 2022
    By Satyajeet News
  • शुभेच्छा जाहिरात

    आदर्श समाजसेवक सुमित भाऊ पंडित यांना, समाजरत्न पुरस्कार जाहीर, सुमित पंडित यांचे समाज उपयोगी विविध ४२ उपक्रम राबवत तरुणांसाठि ठरलेत ...

    December 19, 2021
    By Satyajeet News
  • शुभेच्छा जाहिरात

    कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

    November 11, 2023
    By Satyajeet News
  • शुभेच्छा जाहिरात

    समाजकारण, राजकारणाची आवड सोबतच वकिली व्यवसायातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे दिपक पाटील.

    July 12, 2022
    By Satyajeet News
  • शुभेच्छा जाहिरात

    उजाड माळरानावर स्वप्न पेरून वास्तवाचे यशस्वी पीक घेणारा, राजा माणूस‌ म्हणजेच देवकर साहेब.

    June 29, 2023
    By Satyajeet News
  • शुभेच्छा जाहिरात

    कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांचा वाढदिवस अभूतपूर्व जल्लोषात साजरा करू, कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकित निर्धार.

    October 27, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्वर गावात अतिक्रमण होत असल्याची बोंबाबोंब, परंतू पदाधिकारी व त्यांच्या नातेवाईकांच्या अतिक्रमणाचे काय ?

  • आपलं जळगाव

    गोवंश गाय, बैलांचे आठवडी बाजार पूर्ववत सुरु करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

  • ब्रेकिंग न्यूज

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, चालकाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज