सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›युक्रेन येथे शिक्षण घेत असलेला पाचोऱ्याचा विद्यार्थी मायदेशी परतलेला. कॉंग्रेस कडून स्वागत.

युक्रेन येथे शिक्षण घेत असलेला पाचोऱ्याचा विद्यार्थी मायदेशी परतलेला. कॉंग्रेस कडून स्वागत.

By Satyajeet News
March 2, 2022
200
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०३/२०२२

युक्रेन आणि रशियन युध्दाची सुरवात झाली असून भारतीय विद्यार्थी मायदेशी निघाले आहेत. पैकी पाचोरा तालुक्यातील मोंढाळा येथील सुरज शिंदे हे सुखरूप परतले पाचोऱा शहरात सुरज शिंदेचे आगमन होताच कॉंग्रेस ने जंगी स्वागत केले

पाचोरा तालुक्यातील मोढांळा येथील सेवानिवृत्त सैनिक रविंद्र शिंदे यांचा मुलगा सुरज शिंदे हा एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथे गेलेला होता. परंतु आता युक्रेन व रशिया यांच्यात जोरदार युद्ध सुरु असल्याने युक्रेनमध्ये राहणे जिवितास धोकादायक असल्याने बरेचसे विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी निघाले आहेत.

असाच पाचोरा तालुक्यातील मोंढाळा येथील सुरज शिंदे हा युक्रेन येथुन आज पाचोरा शहरात सुखरुप परत आला आहे. अशा भिषण युद्ध संकटात तो शुन्य तापमानात आठ किलोमीटर पायी चालत विमानतळ गाठून युक्रेन येथुन येणाऱ्या सहाव्या विमानातून तो सुखरुप घरी परतणे म्हणजे त्याचा पुनर्जन्म म्हणावा लागेल. कारण आज युक्रेनमध्ये दगडगोट्यांसारखा बॉंबचा वर्षाव होत आहे.

आज सुरज शिंदे हा मुंबई विमानतळावरून रेल्वेने गावी येत असल्याची माहिती कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष या.श्री.सचिन सोमवंशी यांना मिळताच त्यांनी शिवदास पाटील, बाळु पाटील, राहुल शिंदे, रवी सुरवाडे, सतिश वाकडे यांच्यासह रेल्वेस्थानकावर जाऊन त्यांचे जंगी स्वागत केले. याप्रसंगी सुरज यांचे वडील व कुटुंबातील सदस्यही हजर होते. सुरज सुरतला सुखरुप पहाताच त्यांच्या भावनांचा बांध फुटला व गळाभेट करत आनंदाश्रू वाहू लागले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 36
Previous Article

प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथे, मोफत ...

Next Article

संत शिरोमणी गुरु रविदास बहुद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    शालिग्राम मालकर यांचा पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल.

    April 3, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    भाजपा युवामोर्चा, महिला आघाडीतर्फे शिवजन्मोत्सव स्पर्धेचे आयोजन तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोरा, भडगाव शहरात होणार विविध स्पर्धा.

    February 18, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कॉंग्रेस आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पाचोरा शहरातील गरजूंना घरपोच रेशनकार्ड वाटप, नागरिकांनी पदाधिकाऱ्यांचा केला सन्मान.

    July 20, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सिंधी कॉलनी परिसरातील पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत, उद्घाटन न करताच कचरा डेपो सुरु.

    July 11, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    श्री.स.भु प्रशाला गोंदेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

    March 8, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड येथील सुधीर पाटील यांनी कुत्र्यांच्या हल्ल्यातून पाडसाला वाचवले.

    December 9, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा ते वरखेडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी लोकप्रतिनिधी येतात की काय अशी जनमानसातून खमंग चर्चा.

  • Uncategorized

    विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी करतो डराव, डराव तुम्ही कितीही करा ठराव. माझी बदली होणार नाही.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाच महिन्याच्या चिमुकल्यासह विवाहितेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज