सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आरोग्य
Home›आरोग्य›रशियन टेक्निकलॉजी द्वारे कंपाउंड फॅक्चर झालेल्या तरुणाच्या पायाची सुधन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया.

रशियन टेक्निकलॉजी द्वारे कंपाउंड फॅक्चर झालेल्या तरुणाच्या पायाची सुधन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया.

By Satyajeet News
February 26, 2022
816
0
Share:
Post Views: 79
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२२

पाचोरा शहरात प्रथमच रशियन टेक्निकलॉजी द्वारे कंपाउंड फॅक्चर झालेल्या रुग्णावर सुधन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेड येथून जवळच असलेल्या भोकरी गावातील रहिवासी अस्लम ईसुब कुरेशी हे शेंदुर्णी कडून आपल्या दुचाकीवरून भोकरी गावी परतत असतांंना जामनेर ते पाचोरा रस्त्यावर अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या जोगे फाटा परिसरात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे या अपघातात अस्लम कुरेशी यांच्या पायाला मार लागून उजव्या पायाचा पूर्णपणे चुराडा होऊन हाडे मोडली गेली होती.


डॉ. प्रशांत पाटील व अपघातग्रस्त अस्लम कुरेशी यांचेशी केलेली बातचीत.

हा प्रसंग घडल्यानंतर कुरेशी परिवार अत्यंत तणावाखाली आला होता. काहींच्या मते आता हा पाय कापावा लागेल असे तर्क वितर्क लढवले जात होते. परंतु यांनी हार न मानता अस्लम कुरेशी यांना पाचोरा येथील सुधन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टर प्रशांत पाटील यांनी अपघातग्रस्त तरुणाच्या पायाचे व्यवस्थित एक्स-रे करून ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत अस्लमच्या कुटुंबियांना विश्वासात घेत अत्यल्प दरात कंपाउंड फॅक्चर झालेल्या या पायावर रशियन टेक्नॉलॉजीचा वापरून शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

एवढेच नव्हे तर शस्त्रक्रिया झाल्यावर तीनच दिवसात फॅक्चर झालेल्या तरुणाला वॉकरच्या साह्याने चालून दाखवले. यामुळे अपघातग्रस्त अस्लम कुरेशी व त्यांच्या परिवाराने डॉक्टर प्रशांत पाटील यांचे आभार मानले. अशी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया प्रथमच पाचोरा शहरात यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.गावासाठी जि.प. सदस्य मधुकर भाऊ ...

Next Article

गोराडखेडा येथील महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आरोग्य

    पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कूलचे शिक्षक-शिक्षीकांचा लसीकरण शोध मोहीमेत सहभाग.

    December 16, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    वडगाव आंबे बुद्रुक येथे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण, जंतुनाशके फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज.

    October 18, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगावआरोग्य

    प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा येथे बालकांना पोलिओचा डोस माणुसकी ग्रुप व आशा सेविका यांनी केली जनजागृती.

    February 1, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे लोहारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

    November 15, 2020
    By Satyajeet News
  • आरोग्य

    गर्भलिंगनिदान चाचणी करुन घेण्यासाठी, महाराष्ट्रातील महीला गुजरात राज्यात.

    August 30, 2022
    By Satyajeet News
  • आरोग्य

    सत्यजित न्यूजची दाखल घेत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरु. तरीही बोगस डॉक्टरांचे दवाखाने सुरुच भाग, ३

    July 28, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    सततच्या पावसामुळे छत्री दुरुस्ती व्यवसायाला चांगले दिवस.

  • आपलं जळगाव

    रमेशचंद्रजी बाफना यांनी परोपकाराची भावना जपत केला वाढदिवस साजरा.

  • Uncategorized

    महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री साधणार संध्याकाळी जनतेशी संवाद.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज