सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ पाचोऱ्यात भाजपा विरोधात महाविकास आघाडीचा उद्रेक.

नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ पाचोऱ्यात भाजपा विरोधात महाविकास आघाडीचा उद्रेक.

By Satyajeet News
February 24, 2022
568
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०२/२०२२

पाचोरा येथे भाजपा सरकारने ईडीचा वापर करुन नवाब मलिक यांना अटक केल्याचे निषेधार्थ आज तहसीलदार कार्यालयात महाविकास आघाडी ने आक्रोश केला.

भाजपाने देशात ईडीचा वापर करुन राजकीय लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ना. नवाब मलिक यांनी भाजपचे विरोधात जोरदार पुरावे सादर करुन विरोध केल्यामुळे ना. नबाब मलिक यांना ईडी मध्ये अटक केली आहे. याच्या विरोधात पाचोऱ्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. दिलीप वाघ, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील. सर,नितीन तावडे,सनी वाघ, रणजित पाटील, शालिग्राम मालकर, वासु महाजन, भोला चौधरी, वाजिद बागवान, प्रकाश पाटील, मिस्तरी, खलील देशमुख, कॉंग्रेस चे प्रा. एस. डी. पाटील,राहुल शिंदे, चौधरी, अमजद मौलाना, ईस्माईल तांबोळी,अल्ताफ पठाण, सचिन सोनवणे, रवी सुरवाडे, शिवसेना शाकीर बागवान आदीं उपस्थितीत होते. यावेळी घोषणा देण्यात आल्या. नायब तहसीलदार मा. श्री. सोनार यांनी निवेदन स्वीकारले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 196
Previous Article

युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला भोकरी ...

Next Article

मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसोबत आर्थिक व्यवहार करणारे व ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उद्यापासून गाळण बुद्रुक येथे साखळी उपोषण व पुढाऱ्यांना गाव बंदी.

    October 30, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    दुःखद निधन-अरुण पाटील.

    December 15, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोर्यातील नगरपरिषदेच्या घरपट्टी विरोधात कॉंग्रेस मैदानात मोफत हरकती नोंदवा, कॉंग्रेस चे सचिन सोमवंशी यांचे आवाहन.

    December 14, 2021
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा रुट मार्च.

    August 31, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य जनतेचा जीव टांगणीला, खासदार निधी पाण्यात जाण्याची दाट शक्यता..

    November 16, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखीवर उपचार खास, भोजे ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावरुन करा प्रवास.

    July 5, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि रंगमंचाचे भूमिपूजन.

  • आपलं जळगाव

    श्रीमती विमलताई लोंढे यांचे दुखद निधन.

  • पाचोरा तालुका.

    शिमोगा कर्नाटका येथे झालेल्या बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना कठोरात, कठोर शासन व्हावे. पाचोरा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज