सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोरा जळगाव महामार्गावर अपघातात एक ठार तर चार जखमी उपचारासाठी जळगावला रवाना.

पाचोरा जळगाव महामार्गावर अपघातात एक ठार तर चार जखमी उपचारासाठी जळगावला रवाना.

By Satyajeet News
February 16, 2021
864
0
Share:
Post Views: 179
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.


दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२१

दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ च्या सुमारास बिल्दी धरणा वरील पुलाजवळ दोन मोटारसायकलींचा समोरा समोर अपघात झाल्याने बिल्दी येथील रहिवासी विशाल मनमोहन पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित चार अपघातग्रस्तांना पाचोरा व जळगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की गोराडखेडा येथील रहिवासी परंतु हल्ली मुक्काम बिल्दी येथे राहात असलेले विशाल पाटील हे काही कामानिमित्त पाचोरा येथे जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला यामध्ये गाडी क्रमांक एम एच १९ एन २३०३ फोर एस चॅम्पियन कंपनीची तर दुसरी गाडी क्रमांक एम एच १९ डी आर २५९२ स्प्लेंडर कंपनीची गाडी असून या दोन्ही गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. यामध्ये अपघात झालेल्या जखमींची कुठल्या प्रकारची माहिती अद्याप मिळालेली नसून अपघातात मृत्यू झालेले विशाल पाटील यांना त्यांचे काका शशिकिरण देवराम पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे यांनी मयत घोषित केले होते, यामध्ये पाचोरा पोलीस स्थानकात अमित साळुंके यांच्या माहितीवरून पोलीस शिपाई दिपक सुरवाडे यांच्याकडे अपघात मृत्यु रजिस्ट्रेशन नंबर १६/२०२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे मृतावस्थेत दाखल केले बाबत एम एल सि नंबर १२८६ अन्वये कळविल्याने अपघाती मृत्यू दाखल केला असून सदर घटनेचा तपास पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या आदेशाने सहायक फौजदार विनोद शिंदे करीत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पोळा फुटला सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरण ...

Next Article

“अब आया ऊंट पहाड़ के नीचे ” ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedक्राईम जगत

    जो बंद करेल गावातील सट्टा, पत्ता, दारु त्यालाच आम्ही मतदान करु. कुऱ्हाड येथील महिलांचा जाहीर फतवा.

    January 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    नुकसानीच्या निकषानुसार तातडीने मदत करण्यासाठी प्रयत्नशिल कृषीमंत्री दादा भुसे.परंतु पिक विम्या संदर्भात केंद्राकडुन सहकार्य मिळत नाही, पत्रकार परिषदेत दिली माहिती.

    September 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    होळी व धुलिवंदन हे सण साध्या पद्धतीने साजरे करा.( सपोनि सुदाम शिरसाठ)

    March 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा नगरपरिषदेचा अतिक्रमण काढण्याचा सपाटा. पाचोरा शहर अतिक्रमण मुक्त करावे सुज्ञ नागरिकांची मागणी.

    June 4, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    स्व.भिकनराव सहादु पाटील यांचे दुःखद निधन आज अंत्ययात्रा.

    May 1, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी करतो डराव, डराव तुम्ही कितीही करा ठराव. माझी बदली होणार नाही.

    September 10, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    शिरस्त्राण नसलेल्या दुचाकीस्वारावर मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार कारवाईचे आदेश.

  • आपलं जळगाव

    गरुड महाविद्यालयाच्या रासेयो एकका तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्यागार वृक्षांची कत्तल, वनविभाग बेदखल.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज