सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›PMJ कंस्ट्रक्शनचा गृह प्रकल्प पुर्णत्वाचा व नामफलकाचा उद्या उदघाटन सोहळा.

PMJ कंस्ट्रक्शनचा गृह प्रकल्प पुर्णत्वाचा व नामफलकाचा उद्या उदघाटन सोहळा.

By Satyajeet News
February 12, 2022
703
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२२

पाचोरा शहरातील संदिप जैन, विपुल जैन, अमोल जैन, तुषार मराठे, निखील चौधरी संचलीत PMJ कंस्ट्रक्शने अत्यंत कमी कालावधीत उभारलेल्या नुतन गृह प्रकल्प पुर्णत्वाचा व नाम फलकाचा उद्घाटन सोहळा दिनांक १३ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी ११-०० वाजता गट नं १५८/१ गिरणा पंपिंग रोड वृंदावन कॉलनी जवळ पाचोरा येथे आयोजीत करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात फलक अनावरण व गृह प्रकल्पातील घरांचे वितरण पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार मा.श्री. किशोरआप्पा पाटील, दादासो. अब्दुल देशमुख, कजगाव येथील भाऊसो. महेंद्रशेठ जैन यांच्या हस्ते होणार आहे. त्याच्या समेवत प्रेरणास्थान म्हणुन दि. पाचोरा पिपल्स बँकेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी, वरखेडी येथील महावीर गोशाळेचे संचालक विजयभाऊ जैन, आशिर्वाद इफ्राचे संचालक मुकूंदआण्णा बिल्दीकर,ध्येय अँकेडमीचे संचालक- संदीप महाजनसर, भाग्यलक्ष्मी हॉटेलचे संचालक दादासो सुरेशशेठ मराठे तर प्रमुख अतिथी म्हणुन मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष संजयभाऊ गोहील,जारगाव स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक अभिलाष बोरकर, आमदार किशोरआप्पांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील, शिवसेना शहर प्रमुख तथा मा. नगरसेवक किशोरआप्पा बारवकर,सर्कल विनोदआप्पा कुमावत, नगरसेवक अँड योगेश पाटील, गजानन हॉस्पीटल व उद्योग समुहाचे संचालक डॉ. दिनेश सोनार, पाचोरा पिपल्स बँकेचे संचालक अँड.स्वप्नील पाटील, स्टॅप वेंडर संकेत तांबोळी, त्रिमुर्ती सिमेंटचे संचालक योगेश पाटील, किरण पाटील, योगेश पाटील, विघ्नहर्ता मेडीकलचे संचालक शरद मराठे, सि. इजिनीअर रवि पाटील, डॉ. सुवेद देशमुख,प्रमोद चिंचोलेसर, HDFC बँकेचे प्रशांत सैदाणे, ICICI बँकेचे राहूल पाटील,जळगाव मॅग्मा फायनान्सचे योगेश पाटील, पाचोरा होम लोन फायनान्सचे रितेश राजपुत उपस्थीत राहणार आहेत. सदरचा प्रकल्प यशस्वीतेसाठी बांधकाम ठेकेदार आरीफ मिस्तरी, सलमान मिस्तरी, जवाहर लाईट हाऊस, प्लंबर डिगांबर, चिंचखेडा येथील इले. वायरमन योगेश भाऊ, जळगाव येथील दशरथ पेंटर, आशापुरी अँल्युमिनीयम, अथर्व फर्निचर,लक्ष्मी पेंटस, पाळधी येथील विट सप्लायर जितु कुंभार, शब्बीरभाई वेल्डर, यश एजन्सी, भवानी स्टील यांचे सहकार्य लाभले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 179
Previous Article

पुणे शहरात पत्रकारांवर पोलिसांकडून लाठीमार, महिला पत्रकाराच्या ...

Next Article

आधार हरवल्यामुळे निराधार झालेला कुऱ्हाड येथील दौलत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    वक्रतुंड सॉ मिल वर वनविभागाचा वरदहस्त, लाकुड वाहतूक केली जाते बिनधास्त.

    March 13, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील. यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आमदार किशोर पाटील कटीबद्ध.

    April 24, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पुरहाणी पासून बचावासाठी पन्नास लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गटारीच्या बांधकामासाठी रेती (वाळू) एवजी दगडाच्या कच चा वापर, चौकशीची मागणी.

    May 24, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे बसस्थानक ते कुऱ्हाड फाट्यापर्यंतचे अतिक्रमण काढून रसत्याचे कॉंक्रिटीकरण करण्याची मागणी.

    June 20, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. शिवारात बिबट्याचे दर्शन.

    February 23, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    भारतीय जनता पक्षाचा एकच नारा, घराघरात भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी करा. माजी आ. दिलीप भाऊ वाघ.

    June 21, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    कुऱ्हाड येथील शेतकऱ्याच्या शेतातून लाख रुपये किमतीची ट्रॉली चोरट्यांनी रात्रीच्यावेळी लांबवली.

  • आपलं जळगाव

    करगाव येथे भव्य दिव्य संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न.

  • विविध यश निवड

    पाचोरा डॉक्टर असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. पवनसींग पाटील.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज