सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›माणुसकी समूहातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार.

माणुसकी समूहातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार.

By Satyajeet News
February 18, 2022
487
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२२

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी नव्याने पदभार स्वीकारला आहे. ते याआधी जिल्हापेठ जळगाव पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

माणुसकी समूहातर्फे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे साहेबांचे शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. निस्वार्थी सेवेचे कार्य माणुसकी समूहाचे आहे ते खरंच कोणी करत नाही, तुमच्या या जनसेवेच्या कार्यात आम्ही सदैव तुमच्या पाठीशी नेहमी राहू अशा शब्दात साहेबांनी कौतुक केले.

माणुसकी समूहाचे कार्य साहेबांनी आवर्जून जाणून घेतले. व तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीत कुठेही बेवारस,मनोरुग्ण पेशंट असल्यास आम्हाला कळवा आमची माणुसकी समूहाची टीम उपस्थित राहिल असे सुमित पंडित यांनी सांगितले. यावेळी माणुसकी समूहाचे सुमित पंडित ,गजानन क्षीरसागर,चेतन पाटील, दत्तात्रय माळी आदी माणुसकी समूहाचे सदस्य हजर होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 154
Previous Article

चाळीसगाव येथे भाजपा खासदाराच्या कार्यालया समोर कॉंग्रेस ...

Next Article

श्रम आणि एकतेतुन विविधता आणि त्यातुन विकास ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    पुरहाणी पासून बचावासाठी पन्नास लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गटारीच्या बांधकामासाठी रेती (वाळू) एवजी दगडाच्या कच चा वापर, चौकशीची मागणी.

    May 24, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या स्थानिक निधीतून भडगाव, पाचोरा तालुक्यातील दिव्यांगाना साहित्य वाटप.

    September 24, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    थकित बिलापोटी विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे अंबे वडगावची पाणी पुरवठा योजना ठप्प.

    May 20, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    झालेल्या ठरावांचा पाठपुरावा केला पाहिजे, वरखेडी ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी.

    August 19, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबा यात्रेला सुरुवात, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त.

    January 6, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी, उद्या महाविकास आघाडीतर्फे मतदार मेळाव्याचे आयोजन.

    April 14, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे अवाहन

  • आरोग्य

    पाचोरा येथील डॉक्टर असोसिएशनच्या नवीन कार्यकारणीत तरुण डॉक्टरांना संधी.

  • विविध यश निवड

    आदर्श गाव लासुरे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भैय्यासाहेब देवरे.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज