वाल्मिक संघटनेच्या धुळे जिल्हा सचिवपदी प्रदिप कोळी.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२१
धुळे जिल्ह्यातील विखरण येथील रहिवासी मा.श्री. प्रदिप कोळी या नवतरुण होतकरु युवकाने समाजासाठी केलेली कामे तसेच वाल्मिक संघटनेकडून घेण्यात आलेल्या शिबिरात सहभागी होऊन वाल्मिक संघटनेच्या ध्येय, धोरणांचा तसेच समज विकासासाठी करायच्या तत्वांची माहिती घेऊन संघटना बांधणीसाठी काम करणार असल्याचे लक्षात घेऊन वाल्मीक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. विशालभाऊ सुर्यवंशी व राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री. बाळकृष्ण तळी यांनी नियुक्ती पत्र देऊन यांची वाल्मिक संघटनेच्या धुळे जिल्हा सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.