सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›सावखेडा भैरवनाथ बाबा मंदिरातील चोरी प्रकरणी मुद्देमालासह आरोपी जेरबंद. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची यशस्वी कामगिरी.

सावखेडा भैरवनाथ बाबा मंदिरातील चोरी प्रकरणी मुद्देमालासह आरोपी जेरबंद. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची यशस्वी कामगिरी.

By Satyajeet News
January 29, 2022
8205
0
Share:
Post Views: 152
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२२

महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, गुजरात राज्यात प्रसिद्ध असलेले पाचोरा तालुक्यातील देवस्थान म्हणजे सावखेडा येथील भैरवनाथ बाबांचे मंदिर आहे. या ठिकाणी सालाबादप्रमाणे दरवर्षी पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी यात्रा भरते. परंतु मागील वर्षांपासून कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे यात्रा उत्सव बंद आहे. म्हणून या मंदिर परिसरात बऱ्यापैकी शुकशुकाट असतो. नेमके याच संधीचा फायदा घेत दिनांक १७ जानेवारी सोमवार रोजी भैरवनाथ बाबांच्या मंदीरातुन अज्ञात चोरट्याने रात्री कुलुप तोडुन दानपेटील पैसे व मंदिरात लावलेल्या देवाच्या दोन कीलो चांदीच्या छत्र्या व चैना इत्यादी ऐवज चोरुन नेले होते. या चोरी प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर १३/२०२२ भा.द.वी. ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी सुरु करतांना प्रथम भैरवनाथ बाबांच्या मंदीरात बसवण्यात आलेल्या सी.सी.टि.व्ही. फुटेज वरुन पुढील तपास करण्यासाठी व दिनांक २८ जानेवारी शुक्रवार रोजी गोपनिय माहीती मिळाल्याने मा. पोलिस अधिक्षक सो. जळगाव श्री. प्रविण मुंडे, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव परीमंडळ श्री. रमेश चोपडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. पाचोरा भाग पाचोरा श्री. भारत काकडे यांच्या सुचने नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री. रणजीत पाटील, पोलिस नाईक श्री. अरुण राजपुत पोलिस कॉन्स्टेबल श्री. संदीप राजपुत व सचिन वाघ असे पथक तयार करुन तपास कामी रवाना केले होते.

या तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सिमे जवळील सोयगाव ते कंकराळा रोडवर मेनगाव फाट्या जवळुन गुन्ह्यातील आरोपी भानुदास गंगाधर सोनवणे वय ३० राहाणार कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपी गंगाधर सोनवणे याने गुन्ह्याची कबूली दिली म्हणून अधिक तपासात मंदिरातील चोरीस गेलेला मुद्देमाल चांदीच्या साखळ्या व छत्र्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शणाखाली सहाय्यक फौजदार विजय माळी करीत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे अवाहन

Next Article

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी त्यानिमित्त ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    अनेकांचे पाप, कोण असेल खरा बाप पिंपळगाव हरेश्वर पोलिसांसमोर मोठे आव्हान.

    February 27, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सोयगावच्या व्यवसायिकाचे लोहारी जवळ मोटारसायकलला कार आडवी लाऊन ५०,३०० रुपये लुटले. ही घटना संशयास्पद सखोल चौकशी होण्याची गरज.

    February 6, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    आरोग्य निरिक्षकास न्यायालयाने २५ हजाराच्या दंडासह सुनवली ५ वर्ष ६ महिने कारावासाची शिक्षा.

    May 5, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पंधरा हजाराची लाच तलाठ्यास भोवली. अमळनेर तालुक्यातील घटना.

    January 13, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    चाळीसगाव ते शिंदाड प्रवासादरम्यान शिंदाड येथील महिलेचे सात लाख ऐंशी हजाराचे दागिने लंपास.

    December 10, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    रानडुक्कर घरात, वनविभागाचे अधिकारी दारात, कळमसरा व लोहारा येथून तीन संशयितांना अटक.

    June 23, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते.

  • अग्रलेख

    आधी बाप मारला आणि आता, त्याच्या तेरवीसाठी दहा हजारांची मदत. संतोष पाटील.

  • आरोग्य

    पाचोरा शहरात तोतया (मुन्नाभाई) भुलतज्ञांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ, काही मान्यताप्राप्त डॉक्टरांची मुक संमती.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज