सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांना पदोन्नती.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली असून त्यांची मुंबई येथे बदली झाल्याचे खात्रीपूर्वक समजते.
मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा कार्यभाग सांभाळल्यापासून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैधधंदे बंद करण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. ते सज्जनांचे मित्र तर दुर्जनांचे कर्दनकाळ होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.