झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याप्रकरणी सार्वे, जामने उपसरपंचांची वनविभागाकडे तक्रार.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील सर्वे, जामने शिवारातील गुचरण क्षेत्रातील गट नंबर २७/०१/०२ मध्ये असलेल्या पाच हिरव्यागार वृक्षांची अज्ञात व्यक्तीने कत्तल करून ही झाडे कापून नेली असून या विनापरवाना व सार्वजनिक क्षेत्रातील हिरवीगार झाडे कापून नेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याचे विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सार्वे, जामने गावचे उपसरपंच मा.श्री. गजानन भानुदास पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव व पाचोरा वनविभागाचे वनरक्षक यांच्याकडे केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.