सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›डास, मच्छर, मुंग्या, झुरळ, ढेकूण, पिसा, माशी, घुस, उंदीर, पाल घरातून हाकलून लावण्यासाठी पेस्ट कंट्रोल एकमेव उपाय वेदिका मल्टीसर्व्हिसेसा दावा.

डास, मच्छर, मुंग्या, झुरळ, ढेकूण, पिसा, माशी, घुस, उंदीर, पाल घरातून हाकलून लावण्यासाठी पेस्ट कंट्रोल एकमेव उपाय वेदिका मल्टीसर्व्हिसेसा दावा.

By Satyajeet News
February 2, 2022
941
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२२

आजच्या धकाधकीच्या जीवनात घरात जर डास,मच्छर,झुरळ व उपद्रवी किटक आढळून येत असतील व किटकांपासून विविध आजारांची लागत होण्याची भीती असेल तर आपण या उपद्रवी किटकांपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक फवारण्या किंवा वेगवेगळ्या रासायनिक पध्दतीने यांचा नायनाट करायचा प्रयत्न करतो. परंतु हे करत असतांना या रासायनिक घटकांचा काही दिवसांनी शरीरावर विपरीत परिणाम होतांना दिसून येतो व यातूनच वेगवेगळ्या समस्या उदभवतात.

ही अडचण लक्षात घेऊन आपल्या पाचोरा तालुक्यासह जामनेर व भडगाव तालुक्यातील जनतेला डास, मच्छर, मुंग्या झुरळ, ढेकूण, पिसा, माशी, उंदीर, घुस, कातिंग, पाल किंवा इतर हानिकारक किटकांपासून सुटका मिळवून देण्यासाठी हर्बलचे प्रॉडक्ट घेऊन वेदिका मल्टीसर्व्हिसेस औरंगाबाद आपल्या सेवेत हजर झाली आहे.


पेस्ट कंट्रोल विषयावर माहिती देतांना कल्याणसिंग राजपूत.

ही सेवा देतांना पेस्ट कंट्रोल करुन डास, मच्छर, मुंग्या झुरळ, ढेकूण, पिसा, माशी, उंदीर, घुस, कातिंग, पाल किंवा इतर हानिकारक किटकांपासून संरक्षण केले जाईल. यात हर्बलचे प्रॉडक्ट वापरले जाईल. त्यात मानवी जिवनावर कुठलेही दुष्परिणाम होणार नाही. याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. अशी ग्वाही देत वेदिका मल्टीसर्व्हिसेस हेड ऑफिस – प्लॉट नं. ५३, छत्रपती नगर, पिसादेवी रोड, हर्सुल-औरंगाबाद
Email: vmsjivan@gmail.com
MD जिवन पवार साहेब मो. 8806043444, 9890256406 Digital Card :- https://card.digitronglobal.com/Vedika-Multi-Services 2 मराठावाड्यामध्ये २० वर्षापासून कार्यरत आहे ते आता आपल्या सेवेसाठी आपल्या शहरात पाचोरा शहरासह जामनेर व भडगाव तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी हजर झालेली आहे.


पेस्ट कंट्रोल करुन घेतल्यानंतर झालेले फायदे सांगतांना डॉ. मंगलसिंग परदेशी.

यात पेस्ट कंट्रोल करतांना डास, मच्छर, मुंग्या झुरळ, ढेकूण, पिसा, माशी, उंदीर, घुस, कातिंग, पाल किंवा इतर हानिकारक किटकांपासून संरक्षण केले जाईल. यात हर्बलचे प्रॉडक्ट वापरले जाईल. त्यात मानवी जिवनावर कुठलेही दुष्परिणाम होणार नाही. याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल.

तसेच वॉटर टँक क्लिनींग, आपल्या दैनंदिन वापरात ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या स्वच्छ व निर्जुतक केल्या जातील, घर, कारखाने, दवाखाने, सामाजिक संस्था, शाळा किंवा शासकीय कार्यालये, सोलर प्लेट क्लिनिंग घराच्या छतावर असलेले जे सोलर युनिट आहेत त्याच्या प्लेटा साफ करुन दिल्या जातात त्यामुळे विज जास्त प्रमाणात तयार होते. (साप रिलेटेड ट्रिटमेंट करून मिळेल, आपल्या राहत्या घरात किंवा मानवी वस्तीच्या ठिकाणी साप, विंचू यांच्यामुळे मानवी जिवनाला काही हानी होवू नये म्हणून उपाय योजना केल्या जातात.
या औषधामुळे सापांंची जीवितहानी न होता ते औषध टाकलेल्या जागी साप यायचे टाळतात.

फॉगिंग (धुर) फवारणी ओपन स्पेस किंवा ग्रामपंचायतीतील गाव यामध्ये धुर फवारणी करून मिळेल. यात डास, मच्छर इ.चे निर्मूलन वरील सर्व कामे मानवी जीवनाशी संबंधीत आहे त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे GST बिल वगैरे तसेच मानवी आरोग्याची काळजी घेवून हे सर्व कामे केले जातात. आपल्या शहरात व परिसरातील संपर्कासाठी

Mob.: 8550935096, 9307017580 One call Problem Solve – 9307017580, 8806043444

(वरील माहिती वेदिका मल्टीसर्व्हिसेस यांनी दिली आहे.)

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 157
Previous Article

जय श्रीराम फाऊंडेशन क्रिकेट क्लब तर्फे पिंपळगाव ...

Next Article

पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्याच्या कामात ठेकेदारांची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव येथे जलवाहिनीची भरपावसात दुरुस्ती.

    July 12, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाचोरा शहरासह तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करणार.

    February 1, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    युवासेना कजगाव, वाडे जिल्हापरिषद गटाची महत्वाची बैठक संपन्न.

    April 12, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आज पाचोरा शहरात श्रीराम क्रिटिकल केअरचा भव्य शुभारंभ.

    February 20, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    रस्त्यांच्या मागणीसाठी पाचोरा शहरातील शेकडो नागरीकांची नगरपालिकेवर धडक, प्रशासकांशी चर्चा व निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा.

    May 15, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथील पि. जे. रेल्वे सामानाची हलवाहलव सुरू करताच, पि. जे. रेल्वे बचाव कृती समितीने घेतली तात्काळ दखल.

    March 8, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोऱ्यात होली मिलन निमित्त संगीत संध्येचा जल्लोष.

  • शैक्षणिक

    शिंदे इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे फ्रेशर पार्टी उत्साहात संपन्न.

  • शैक्षणिक

    राज्यातील शाळांमध्ये लगेच ‘या’ उपाय याेजना करा, हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज