छावा संघटनेतर्फे पहूर येथे लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२२
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छावा संघटनेतर्फे पहूर येथील वाडी परिसरातील शालेय शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांना शालेय शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी छावा संघटनेचे जामनेर तालुकाप्रमुख शेंदुर्णीचे विलास पाटील, पहुरचे धडाडीचेकायँकतेँ उपसरपंच अशोकमामा सुरवाडे, भाणुदास मोरे, भगवान ऐकनाथ शेगर, मायाताई जोशी, संगिताई जोशी, अनेक कायँकतेँ महिला उपस्तीत होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.