सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›भोई समाज संघर्ष सेनेची स्थापन व शाखा उदघाटन एकच दिवशी.

भोई समाज संघर्ष सेनेची स्थापन व शाखा उदघाटन एकच दिवशी.

By Satyajeet News
January 27, 2022
926
0
Share:
Post Views: 68
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२२

जामनेर तालुक्यातील वाकोद येथे दिनांक २६ जानेवारी २०२२ बुधवार रोजी भोईसमाज संघर्ष सेना (सामाजिक संघटना) या संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. नितीनजी भोई साहेब यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करुन शाखेची स्थापन करण्यात आली. तसेच त्याच दिवशी वाकोद येथे उदघाटन करुन पहिली शाखा उघडून संस्थेच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या शुभ प्रसंगी असंख्य भोई बांधवांनी स्वयंस्फूर्तीने संघटनेत प्रवेश घेतला. या नुतन सदस्यांचा सत्कार करुन लगेचच संस्थापक, अध्यक्ष नितीनजी भोई यांच्या हस्ते पदभार देत नियुक्ती पत्र देण्यात आले.

या शुभ प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयजी खेडकर, उपाध्यक्ष प्रवीणजी भोई, महासचिव विजयजी इंगळे, महासंघटक किसनजी भोई, उत्तर महाराष्ट्र विभागिय अध्यक्ष सागरजी भोई जामनेर, जिल्हापरिषद सदस्य अमित देशमुख, हास्य कलाकार सिद्धार्थ सोनवणे उर्फ (ज्यु.भाऊ कदम) वाकोदचे संरपच साहेब, तालुकाध्यक्ष शंकरजी भोई व समस्त भोई समाज बांधव उपस्थित होते.

संस्थापक/अध्यक्ष नितीनजी एस.भोई.= भोई समाजाचे प्रगतीसाठी तसेच उद्योग उभारणीसाठी संघटना सतत झटणार असून, भोई समाजावर कुठेही अन्याय, अत्याचार झाल्यास आपल्या संघटनेमार्फत आवाज उठवण्यासाठी सेना कटिबद्ध असेल. तसेच समाजातील निरक्षरता, अंधश्रद्धा, वाईट रुढी, परंपरा मोडीत काढून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

ह्युमन डेव्हलपमेंट फांऊंडेशन तसेच भारव्दाज नेटवर्क सोल्युशन ...

Next Article

पांचाळेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपाचे भुमीपुजन संपन्न.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात १३, १५ व १७ फेब्रुवारीस सरपंच उपसरपंचांच्या निवडणुका.

    February 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सत्कार समारंभात. भुषण दादा मगर यांचे मनोगत.

    July 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नांद्रा प्र.लो येथे श्रीराम नवमी निमित्त रक्तदान शिबिर संपन्न, सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा स्तुत्य उपक्रम.

    April 11, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा कृउबा समितीचे प्रशासक अनिल महाजन यांनी घेतली आ.पाटील,सुधाकर तेलंग यांची भेट.

    June 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    चिंचपूरे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात पारडी ठार.

    March 8, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    तो आला म्हणजे ती जाते, ग्रामीण भागातील जनता हैराण.

    June 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    शिर्डी येथील पत्रकारांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्या बाबत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पाचोरा येथे निषेध निवेदन

  • Uncategorized

  • विविध यश, निवड.

    भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वडगांव कडे येथील संदिप पाटील यांची नियुक्ती.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज