सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोरा मराठा महासंघ शाखेच्या कायदेशीर सल्लागार पदी ॲड. सुनील पाटील.

पाचोरा मराठा महासंघ शाखेच्या कायदेशीर सल्लागार पदी ॲड. सुनील पाटील.

By Satyajeet News
January 25, 2022
573
0
Share:
Post Views: 121
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२२

अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा शाखेच्या कायदेशीर सल्लागार ॲड. सुनील आत्माराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बी. बी.भोसले यांनी जाहीर केली आहे.

येथील अखिल भारतीय मराठा महासंघाची विशेष बैठक दिनांक २५ जानेवारी २०२२ मंगळवार रोजी शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष बैठकीत पाचोरा तालुका नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीला नूतन कार्यकारिणी समवेत श्री.एस.ई.पाटील, प्रवीण पाटील, अक्षय देशमुख, शिवाजी बागुल, गणेश भवर, भाग्येश शिंदे, संजय सूर्यवंशी, सुनील पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.

या कायदेशीर सल्लागार पदी ॲड. सुनील आत्माराम पाटील मराठा यांची निवड झाल्यामुळे समाज संघटना व समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पाचोरा तालुका मराठा महासंघाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष – शिवाजी भास्करराव शिंदे, उपाध्यक्ष- प्रा साहेबराव दौलतराव थोरात, उपाध्यक्ष- सुनिल शंकरराव देशमुख, सरचिटणीस- राहूल शिवाजीराव बोरसे, चिटणीस- चंद्रकांत बाजीराव पाटील, संघटक- प्रदीप नरसिंगराव सोमवंशी, सहसंघटक – कैलास विठ्ठल पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. सुनील आत्माराम पाटील, प्रिंट मीडिया प्रतिनिधी – नगराज माधवराव पाटील, सोशल मीडिया, प्रतिनिधी- गणेश जनार्दन शिंदे. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मराठा समाज संघटना व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा मराठा महासंघ अध्यक्षपदी मा.श्री.शिवाजी शिंदे.

Next Article

अंबे वडगाव शिवारात अत्यावस्थ अवस्थेत आढळलेला मोर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन द्या, अन्यथा रस्त्यावर उतरु, अमोल भाऊ शिंदे.

    May 27, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वरसाडे तांडा नंबर दोन मध्ये घाणीचे साम्राज्य, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.

    June 25, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    बालाजी बिकानेर मिठाईवाले जलपान गृहचा, उद्या उदघाटन सोहळा.

    February 4, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    बाजार समितीची एक इंचही जागा विक्री होऊ द्यायची नसेल तर, चोरांच्या हातात चाव्या देऊ नका. आमदार किशोर पाटील.

    April 8, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सौ. वैशालीताई सुर्यवंशी पाचोरेकरांसाठी ठरल्या भगीरथ, टॅंकर पूजन करुन केला मोफत जलसेवेचा शुभारंभ.

    February 10, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    लोहारा येथील व्यायामशाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर, तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण.

    January 12, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    वेळीच लसीकरण व उपचारांमुळे अंबे वडगाव परिसरात लम्पी आटोक्यात.

  • ब्रेकिंग न्यूज

    कायद्याला एप्रिल फुल करणाऱ्या गुटखा किंगला पाचोरा पोलीसांकडून जोरदार झटका.

  • महाराष्ट्र

    तारुखेडले गावाचे भूषण मा. श्री. प्रशांत गवळी एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज