सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›जागतिक ग्राहक हक्क दिनाचे पाचोरा येथे आयोजन.

जागतिक ग्राहक हक्क दिनाचे पाचोरा येथे आयोजन.

By Satyajeet News
March 14, 2022
256
0
Share:
Post Views: 58
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२२

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त पाचोरा येथे दिनांक १५ मार्च २०२२ मंगळवार रोजी ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.

१५ मार्च हा दिवस संपुर्ण जगभरात “जागतिक ग्राहक हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. ग्राहकाचे हक्क आणि गरजांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी ग्राहक दिनाचे औचित्य साधून सामुहिक प्रयत्न केले जातात. हा दिवस साजरा करतांना ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी तसेच बाजारात ग्राहकांप्रती होणारे गैरवर्तन व फसवणूक आणि ग्राहकाच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होते.

दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा होणा-या जागतिक ग्राहक हक्क दिनाचे निमित्ताने जागतिक स्तरावर ग्राहकांना भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात येतो. यावर्षी साजरा करावयाच्या जागतिक ग्राहक दिनासाठी ‘‘ Fair Digital Finance ’’ अशी संकल्पना ( थीम ) केंद्र शासनाकडून निश्चित करणेत आली आहे.

या वर्षाचा दि. १५ मार्च २०२२ मंगळवार रोजी जागतिक ग्राहक हक्क दिनाचा जिल्हा स्तरीय कार्यक्रम निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे आयोजित करणेत आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांची उपस्थिती रहाणार असुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मा.अध्यक्ष , जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जिल्हा अग्रणी बॅँक व्यवस्थापक, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांची ऑनलाईन उपस्थिती रहाणार आहेत. तसेच पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी देखील या कार्यक्रमास उपस्थित राहतील. जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या जिल्हा स्तरीय कार्यक्रमासाठी कैलास चाव़डे, तहसिलदार पाचोरा यांनी नियोजन केले आहे.

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. अरूण प्रकाश हे “Fair Digital Finance” चे अनुषंगाने तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतील. तसेच श्रीमती पूनम मलिक, अध्यक्षा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जळगाव तसेच श्री. अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव या प्रसंगी मार्गदर्शन करतील. जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम मुख्य कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तालुका स्तरावर आयोजित करणेबाबत सूचना जिल्हा प्रशासनाकडून सर्व तालुक्यांना देणेत आल्या आहेत. असे श्री. सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी,जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

२८ वर्षीय महिला अचानक बेपत्ता, पाचोरा पोलिसात ...

Next Article

एका बाजूला उष्ण लहरीचा (हीटवेव) तडाखा, तर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    दिव्यांग व विधवा महिलेची घरकुलासाठी चाळीस वर्षापासून फरफट. येथे पाहिजे पक्षाचे वेड्या, गबाळ्याचे काम नव्हे.

    March 30, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    श्री. जैन अलर्ट गृप ऑफ इंडिया व श्री. महावीर गोशाळेतर्फे निराधारांना दिली मायेची उब.

    January 13, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    महसूल खात्याशी दिलजमाई असल्याने वाळू माफिया मस्तावले, म्हणून पोलीस अधिकारी कारवाईसाठी पुढे सरसावले.

    June 19, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे श्री. सालासर फिजिओथेरपी क्लिनिकचे आजी, माजी आमदाराच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन.

    May 3, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पदमवंशीय तेली समाज विकास मंडळातर्फे सुमारे ६०० कोरोना युद्धांचा सत्कार संपन्न.

    February 21, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आमदार किशोर आप्पा पाटील ॲक्शन मोडवर, ग्रामसेवक व कंत्राटी कामगारांना घेतले फाईलवर.

    May 7, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    तारखेडा येथे कपाशीच्या गाडीवर हमाली करणाऱ्या मजुराच्या डोक्यात फरशी मारणारा कापूस व्यापारी अजूनही मोकाटच, आरोपीला राजाश्रय मिळाला असल्याने पोलिस हतबल.

  • धार्मिक

    काकणबर्डी येथे आज खंडोबा महाराज यात्रोत्सव.

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव परिसरात अजूनही उमेदवार फिरकला नसल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर. मतदान करायचे तरी कुणाला ?

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज