सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोरा मराठा महासंघ अध्यक्षपदी मा.श्री.शिवाजी शिंदे.

पाचोरा मराठा महासंघ अध्यक्षपदी मा.श्री.शिवाजी शिंदे.

By Satyajeet News
January 25, 2022
378
0
Share:
Post Views: 61
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२२

अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा शाखेच्या अध्यक्षपदी मा.श्री. शिवाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बी. बी.भोसले यांनी जाहीर केली आहे.

येथील अखिल भारतीय मराठा महासंघाची विशेष बैठक दिनांक २५ जानेवारी २०२२ मंगळवार रोजी शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष बैठकीत पाचोरा तालुका नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीला नूतन कार्यकारिणी समवेत श्री.एस.ई.पाटील, प्रवीण पाटील, अक्षय देशमुख, शिवाजी बागुल, गणेश भवर, भाग्येश शिंदे, संजय सूर्यवंशी, सुनील पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.

पाचोरा तालुका मराठा महासंघाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष – शिवाजी भास्करराव शिंदे, उपाध्यक्ष- प्रा साहेबराव दौलतराव थोरात, उपाध्यक्ष- सुनिल शंकरराव देशमुख, सरचिटणीस- राहूल शिवाजीराव बोरसे, चिटणीस- चंद्रकांत बाजीराव पाटील, संघटक- प्रदीप नरसिंगराव सोमवंशी, सहसंघटक – कैलास विठ्ठल पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. सुनील आत्माराम पाटील, प्रिंट मीडिया प्रतिनिधी – नगराज माधवराव पाटील, सोशल मीडिया, प्रतिनिधी- गणेश जनार्दन शिंदे. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मराठा समाज संघटना व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोऱ्यात २६ रोजी आमदार किशोर आप्पा पाटील ...

Next Article

पाचोरा मराठा महासंघ शाखेच्या कायदेशीर सल्लागार पदी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    कळमसरा शिवारात विहिरीत आढळला मृत अवस्थेत बिबट्या.

    January 31, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पिंप्री खुर्द प्र. पा. गावाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदार बदलण्यासाठी ग्रामस्थांची मागणी.

    June 9, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाचोरा शहरासह तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करणार.

    February 1, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाची अतिवृष्टीने बाधीत झालेल्या भागात भेट.

    July 9, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड खुर्द येथे ठेकेदाराच्या मनमानीला चाप,पाण्याच्या टाकीचे निकृष्ट होत असलेले बांधकाम ग्रामस्थांनी बंद पाडले.

    January 6, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. निलेश उभाळे यांच्या पाठपुराव्यामुळे, पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती.

    August 5, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    मानव संरक्षण समिती नवी दिल्लीच्या भडगांव तालुका महिला अध्यक्षपदी नगरसेविका योजनाताई पाटील यांची नियुक्ती.

  • राजकीय

    गुलाबराव भाऊ पाटील समर्थकांनी रस्ता रोको करत संजय राऊतांचा पुतळा जाळून केला निषेध व्यक्त.

  • निधन वार्ता

    रामराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज