सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›प.पू.प.म.महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री.मोठे बाबाजी(आंबे वडगाव) यांना आज भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.

प.पू.प.म.महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री.मोठे बाबाजी(आंबे वडगाव) यांना आज भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.

By Satyajeet News
January 22, 2022
197
0
Share:
Post Views: 51
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२२

आंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रमाचे आधारस्तंभ प.पू.प.म.महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री.मोठे बाबाजी(आंबे वडगाव) यांना आज महाराष्ट्र भरातुन महानुभाव पंथाचे संत, महंत व अनुयायांनी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

प.पु.प.म.महाराष्ट्रधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री. मोठे बाबाजी यांना गुरुवार दिनां १३ जानेवारी २०२२ गुरुवार रोजी पहाटे २ वाजता देवाज्ञा झाली…..
तेव्हापासून आंबे वडगाव परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते. मोठे बाबाजी म्हणजे महाराष्ट्रासह, आंबे वडगाव परिसरातील एक श्रध्दास्थानच नव्हे तर एक आश्रयस्थान होते. त्यांना आज भावपूर्ण श्रध्दांजली वाहून शेवटचा निरोप देण्यात आला.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यावरील खड्डा बुजवण्यासाठी शेंदुर्णी ...

Next Article

पाचोरा येथे विकास पाटील व मित्रपरिवारा तर्फे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    खासदार उन्मेश दादा यांच्या पाठपुराव्याने हिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्गाची अधिकाऱ्यानी केली पाहणी

    November 20, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगावआरोग्य

    पाचोरा शहरातील शासकीय दरात उपचार देणारे नवजीवन कोविड केअर सेंटर .

    March 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड बुद्रुक येथे टावर उभारणीस ग्रामस्थांचा विरोध, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

    August 27, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

    March 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव ओबीसी सोबतच आमदार रोहित दादा पाटील पवार यांचे प्रतिपादन.

    September 5, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निंभोरा येथे कोरोना लसीकरनाला यशस्वी सुरुवात.

    April 22, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    शरद सोनार यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार मोठ्या थाटामाटात प्रदान.

  • आपलं जळगावआरोग्यक्राईम जगत

    दामीनी पथक क्र २ व माणुसकी समुहाच्या सहकार्याने रेखा बघाटे नावाच्या मनोरुग्ण महिलेला मीळाला आधार

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथील गौण खनिज चोरट्यांना राजकीय पाठबळ, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची रात्रभर धावपळ.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज