सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›शिंदाड येथील जिल्हापरिषद मराठी शाळेत वृक्षारोपण.

शिंदाड येथील जिल्हापरिषद मराठी शाळेत वृक्षारोपण.

By Satyajeet News
July 30, 2021
199
0
Share:
Post Views: 36
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०७/२०२१

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील प्रांगणात दिनांक २९ गुरुवार रोजी पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड गटाचे जिल्हापरिषद सदस्य मा.श्री.मधुकर भाऊ काटे यांच्या मुख्य उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शिंदाडचे सरपंच मा.श्री. ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच मा.श्री.नरेंद्र पाटील,माजी सरपंच मा.श्री. कैलास पाटील यांचे हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी मधुकर पाटील, नरेंद्र पाटील. यांनी मनोगत व्यक्त करून वृक्ष संगोपन करण्यासाठी व शाळेत शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी सर्वतो परी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी उपसरपंच हिलाल पाटील, ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ, विलास पाटील, स्वप्नील पाटील, अकिल तडवी, समाधान पाटील, जनाबाई पाटील, कांचन परदेशी, इंदल परदेशी, धनराज पाटील, श्रीकांत पाटील, दशरथ पाटील, विजय पाटील, बापू पाटील, विनोद तडवी, मुख्याध्यापक मीना नेहरकर, प्रशांत पाटील, जितेंद्र जगताप, विजय पाटील, विनोद महालपुरे, दीपक साळुंखे, निलेश देशमुख, संगीत पाटील, यामिनी पाटील, सरला वाघ, शेख सर आदी उपस्तीत होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा शहरातील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स ...

Next Article

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र जवळ सोशल डिस्टंसिंग चा फज्जा.

    March 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात मोकाट गुरांचा उपद्रव, वाहनधारक त्रस्त.

    November 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांना पाचोरा पोलीसांतर्फे आवाहन

    November 10, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नगराध्यक्ष संजय गोहिल यांना पितृशोक.

    March 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    करगाव येथे भव्य दिव्य संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न.

    February 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा-भडगांव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवनियुक्त पदाधिकारी निवड .

    May 4, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    चिंचपूरा येथील मा.श्री. सचिन कोकाटे यांना कु्षीभूषण पुरस्कार जाहीर

  • आरोग्य

    देशात पुन्हा लॉकडाउन? पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी बोलावली बैठक.

  • महाराष्ट्र

    डॉ सागरदादा गरुड यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श डॉक्टर सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज