सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›सेवानिवृत्त जवान संदिप कुंभार यांचे जल्लोषात स्वागत.

सेवानिवृत्त जवान संदिप कुंभार यांचे जल्लोषात स्वागत.

By Satyajeet News
January 12, 2022
757
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२२

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील संदिप दत्तु कुंभार या जवानाने इंडियन आर्मी सिग्नल रेजिमेंट मध्ये शिपाई पदावर तब्बल १७ वर्षाच्या दिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचे पाचोरा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे गावकरी व नातेवाईकांनी जल्लोषात स्वागत केले. 

पिंपळगाव हरेश्वर येथील संदिप दत्तु कुंभार हे सन २००४ मध्ये औरंगाबाद येथे शिपाई म्हणून सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर जबलपुर येथे प्रशिक्षण घेवुन जम्मु काश्मिर, अलवर, मथुरा, जोथपुर, अशा विविध ठिकाणी तब्बल १७ वर्ष सेवा दिली.त्यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर त्यांचा पाचोरा येथिल राधाकृष्ण नगर येथे नातेवाईक व परिसरातिल नागरिकांनी जलोषात स्वागत केले.

यावेळी त्यांचा सहपरिवार सत्कार व सन्मान करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र पाटिल हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक विक्रम पाटिल हे होते. विक्रम पाटिल यांनी संदिप कुंभार याला सामाजिक जिवन जगतांना कोणती काळजी घ्यायची याचा मुलमंत्र दिला तर तरूणांनी त्याचा आदर्श घेउन देशसेवा कशी करावी यावर अमुल्य मार्गदर्शन केले. या प्रसंगी राधाकृष्ण नगर,माउली नगर,अमृत नगर व देवदत्त नगरमधिल जेष्ठ नागरिक व तरूणांकडुन संदिप कुंभार यांचा सपरिवार सत्कार केला.

आपल्या सत्काराला उत्तर देतांना संदिप कुंभार म्हणाले की,देशातील प्रत्येक घरातील एका जवानाने सैन्यात भरती होवुन देश सेवा करावी व आपल्या देशाची मान उंच राहील असे कार्य करावे. तर घरी असलेल्या एका भावाने काळ्या मातीची,माता पित्यांची सेवा करावी असे आवाहन ही त्यांनी तरुण पिढीला केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी राधाकृष्ण नगर,माउली नगर,अमृत नगर व देवदत्त नगरमधिल जेष्ठ नागरिक व तरूणांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 87
Previous Article

लोहारा येथील व्यायामशाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर, ...

Next Article

कु.किरण चौधरी हिची उत्तुंग भरारी, उच्च शिक्षणासाठी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा रुट मार्च.

    August 31, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    श्री. सुरेश शंकरलालजी मोर यांच्याकडून स्व.‌ आर. एस. बाफना गोशाळेला भरीव मदत.

    May 14, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वरखेडी भोकरी येथील पी. जे. रेल्वेच्या रुळावर पडला जिवघेणा खड्डा.

    July 5, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते शिव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

    December 18, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा, पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामस्थांकडून जाहीर निषेध.

    March 4, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वरसाडे तांडा क्रमांक एकमध्ये गावठी डुकरांचा हैदोस; बंजारा समाज त्रस्त, डुकराच्या मालकाला व प्रशासनास आठ दिवसांचा अल्टिमेटम.

    November 28, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    ठेकेदाराची मा. नितीन गडकरी यांच्याशी दोस्ती, म्हणून शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्याच्या कामात दाखवतोय मस्ती.

  • पाचोरा तालुका.

    भोकरी गावात गावठी डुकरांचा उच्छाद, घरात घुसून धुडगूस; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप.

  • पाचोरा तालुका.

    ८ मे रविवार पासून अंबे वडगाव येथे आठवडे बाजाराचा शुभारंभ.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज