सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›आ.गिरीश महाजन यांच्या निधीतून कुऱ्हाड येथे रस्ता कॉंक्रिटीकरनास सुरुवात.

आ.गिरीश महाजन यांच्या निधीतून कुऱ्हाड येथे रस्ता कॉंक्रिटीकरनास सुरुवात.

By Satyajeet News
December 24, 2021
1186
0
Share:
Post Views: 58
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२५/१२/२०२१

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे दिनांक २४ डिसेंबर २०२१ शुक्रवार रोजी सकाळी मोहल्ला वस्ती परिसरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या मतदार संघाचे मा.श्री. आमदार गिरीश महाजन यांच्या स्थानिक विकास निधीतून साडे सात लाखाचे हे काम मंजुर करण्यात आले आहे.

मुस्लिम मोहल्ल्यातिल या कामाचा शुभारंभ भाजप नेते मा.श्री. संजय शांताराम पाटील, माजी जि.प. सदस्य संतोष चौधरी,भाजपा गंण प्रमुख कुऱ्हाड-गट श्री.जगदीश तेली, ग्रामपंचायत सदस्य अरुण बोरसे, ग्रा.प सदस्य श्री.सुधाकर महाजन, ग्रा.प.सदस्य इम्रान काकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाची सुरुवात करण्यात आली.

या शुभ प्रसंगी रज्जाक काकर,अनिल चौधरी,मुकुंदा सुरवाडे,पिंटू पहेलवान,सतीश देशमुख, राजु राठोड,पांडुरंग देशमुख, पवन शेजुळ, जनक पाटील,सोनू चौधरी,भगवान देशमुख,मधुकर माळी, रामदास देशमुख, महेंद्र बोरसे,गफ्फार काकर, रफिक डबडे,फारूक काकर, यांच्यासह कुऱ्हाड येथील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुसुंब्याहुन प्रस्थान केलेले जैन मुनिश्री कूंथलगीरि क्षेत्रात ...

Next Article

कोल्हे येथील जिल्हापरिषद शाळेच्या सरंक्षण भिंतीच्या बांधकामाची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    माता भगिनींनी पाठीवर ठेवून हात, सांगितले अमोल भाऊ तुलाच देऊ साथ.

    November 16, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे उद्या रोटरी क्लब तर्फे रस्ते सुरक्षा विषयक व्याख्यान व जनजागृती उपक्रम.

    January 19, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे उद्या पाचोरा बंदची हाक.

    May 1, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्वरच्या सरपंच सौ. सुमनताई सावळे यांचा राजीनामा.

    April 22, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना आजाराने प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत.

    July 25, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कळमसरा येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांना रक्तदान शिबिर घेऊन माणुसकी समुहातर्फे अभिवादन.

    December 21, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    कडे वडगाव येथे अंकुर सीड्स तर्फे मोफत वह्यांचे वाटप.?.

  • Uncategorized

    उच्च न्यायालयाचे निर्देश, जिल्हा दूध विकास संघांवर संचालक मंडळ कायम.

  • ब्रेकिंग न्यूज

    जारगाव चौफुली जवळ आगीचे तांडव, आग लागली की लावण्यात आली ?

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज