मा.आमदार किशोर आप्पा पाटील व नानासाहेब प्रताबराव पाटील यांचा आज जाहीर सत्कार.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२१
पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील व किसन शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री. प्रताबराव हरी पाटील यांची जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज दिनांक१७ नोव्हेंबर बुधवार रोजी पाचोरा नगरीत आदर्श नगर जवळच असलेल्या खंडेराव नगर ॲमेझॉन ऑफिस समोर सायंकाळी ठीक सहा वाजता ठेवण्यात आला आहे. तरी सर्व मान्यवरांनी या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.