सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा तालुक्यावर शोककळा ; आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पूर्व नियोजित सर्व कार्यक्रम रद्द.

पाचोरा तालुक्यावर शोककळा ; आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पूर्व नियोजित सर्व कार्यक्रम रद्द.

By Satyajeet News
November 14, 2021
788
0
Share:
Post Views: 35
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२१

पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील भारतीय सैन्य दलातील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय ३५) यांना दिनांक १४ नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी ३.४० वाजता पठाणकोट येथे वीर मरण प्राप्त होऊन हौतात्म्य आले आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे पाचोरा भडगाव मतदार संघाचे संवेदनशील आमदार किशोर अप्पा पाटील हे व्यथित झाले असून त्यांनी दिनांक १५ सोमवार रोजी होणारे सर्व सत्कार समारंभाचे कार्यक्रम तसेच विविध ठिकाणच्या विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आदी कार्यक्रम रद्द केले असून संपूर्ण मतदार संघाच्या वतीने आपल्या सहवेदना या शहिद जवानाच्या कुटुंबियांसोबत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

पाचोरा तालुक्यातील सावखेडा गावातील सुमारे ७० तरुण देशसेवेसाठी देशाच्या विविध सीमांवर कार्यरत असल्याने ही पाचोरा तालुक्यासाठी भूषणावह बाब आहे मात्र वयाच्या अवघ्या पस्तीस वर्षे वय असलेला मंगलसिंग परदेशी या आपल्या तरुण सैनिक बांधवाला येणारे वीरमरण हे अत्यंत दुःखदायक असून यामुळे आपण व्यथित झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान त्यामुळे पाचोरा, भडगाव,जळगाव आदी विविध ठिकाणी होणारे सर्व पूर्ण नियोजित कार्यक्रम आपण रद्द करत असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आमदार किशोर आप्पा पाटील हे नुकतेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बिनविरोध संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल ठीकठिकाणी त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र मतदारसंघात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आपण कोणतेही सत्कार स्वीकारणार नसल्याने कृपया कोणत्याही हितचिंतक,कार्यकर्त्यानी सत्कारासाठी येऊ नये असे म्हटले असून आपण शहीद जवानाचे वीरमरण झाल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई, पोलिस अधीक्षक ...

Next Article

लोहारा येथे १६ नोव्हेंबर रोजी समाजसेवक गजानन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे निवासस्थानी बच्चूभाऊ कडू व सहकाऱ्यांची सात्वनपर भेट.

    November 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगावराजकीय

    लोहटार ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.मनीषा वाणी तर उपसरपंचपदी श्री. योगेश माळी.

    February 13, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरात बंद घर फोडुन ऐवज लांबवला , गुन्हा दाखल.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर तालुका शिवसेना-युवासेनेचे आपला लेक,आपल्या दारी अभियानास १ फेब्रुवारी पासून सुरुवात.

    January 31, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शिंदाड येथील जिल्हापरिषद मराठी शाळेत वृक्षारोपण.

    July 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सत्यजित न्यूजची दखल घेत पाचोरा नगरपरिषदे कडून जाहीर खुलासा.

    March 29, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    तारक मेहता का ……..फेम नट्टू काका (घनश्याम नायक) यांनी घेतला शेवटचा निरोप.

  • पाचोरा तालुका.

    माध्यमिक पतपेढीची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी नूतन संचालक मंडळाची “शिवाजी शिंदे”

  • दिन विशेष

    पाचोरा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज