सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीणजी मुंडे यांचे संकेत.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीणजी मुंडे यांचे संकेत.

By Satyajeet News
November 14, 2021
734
0
Share:
Post Views: 110
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२१

त्रिपुरातील घटनेनंतर मालेगाव, वाशिम, नांदेड व अमरावती जिल्ह्यात आंदोलनास गालबोट लागले. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज पोलिस मुख्यालयातील मंगलम सभागृहात पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीणजी मुंडे यांनी शांतता समितीची बैठक बोलावली होती. या आयोजीत बैठकीत उपस्थितांना शांतता राखण्याचे आवाहन करत कायदा हातात घेणाऱ्यांवर काठोर कारवाई करण्यात येईल असे संकेत दिले तसेच जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यासाठी आदेश दिले.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य अनिल अडकमोल, सैय्यद अय्याज अली नियाज अली यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीला शहरातील सर्व पोलीस निरिक्षक तसेच शांतता समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शनिपेठचे पो नि बळीराम हिरे यांनी केले.समिती सदस्यांच्या विविध मुद्यांवर पोलीस अधीक्षकांनी उत्तरे दिली

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, व्हॉटसऍप, फेसबुक, इन्टाग्रामसह इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोणी भडकावित असेल तर त्याचा प्रयत्न हाणून पाडा. वातावरण खराब होणार नाही, याची काळजी घ्या. अनुचित प्रकार घडू नये म्हणूून सर्वधर्मिय सदस्यांनी काळजी घ्यावी कुणी काही अनुचित प्रकार करत असेल, किंवा भावना भडकावित असेल तर पोलिसांना कळवा, कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

Next Article

पाचोरा तालुक्यावर शोककळा ; आमदार किशोर आप्पा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा, विवेक कोल्हे यांना जाहीर पाठिंबा.

    June 22, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    वावडदा ते वडली. पाचोरा मार्गावरील वाहतुक ठप्प.

    October 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    October 29, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    ग्रामसेवक नियमितपणे मुख्यालयात येत नसल्याने ग्रामस्थ अडचणीत.

    January 29, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    November 1, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    जे नाही ललाटी ते देतो तलाठी, पिक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांची टाळाटाळ.

    October 1, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    उच्च विद्याविभूषित तसेच शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचे चांगले व पारदर्शक कार्य आहे अशाच उमेदवारांना निवडून द्या, प्रा.(डॅा) आर. आर. देशमुख कुलसचिव, ICT, मुंबई यांचे आवाहन.

  • क्राईम जगत

    गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

  • पाचोरा तालुका.

    शासकीय, निमशासकीय यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने, पाचोरा व भडगाव तालुक्यात सव्वादोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट. प्रांताधिकारी भुषणजी अहिरे.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज