क्राईम जगत
-
बिलवाडी ,ता.जामनेर येथील चर्मकार समाजातील मतिमंद अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०६/२०२१ जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथील चर्मकार समाजातील मतिमंद अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.सदर मुलीवर हा अत्याचार अनेक दिवसांपासून घडत ... -
पाळधी पोलिस चौकीचे लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड लाचलुचपतच्या जाळ्यात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०६/२०२१ अडीच हजारांची लाच भोवली जळगाव एसीबीच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ याबाबत सविस्तर वृत असे की तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातील वॉरंटमध्ये त्यांना मदत ... -
मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान मालखेडा राखीव जंगल परिसरात रस्तालुटीच्या इराद्याने वाहनांवर दगडफेक.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१/०६/२०२१ शेंदूर्णी ते जामनेर रस्त्यावर मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान असलेल्या मालखेडा राखीव जंगलातून रस्त्याने जाणाऱ्या वाहानावर सोमवारी रात्री ११ ते ११/३० ... -
जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्याला १० हजारांची लाच घेताना अटक.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०६/२०२१ जळगावातील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय येथील प्रकल्प अधिकाऱ्याला शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी तक्रारदाराचे प्रकरण बँकेत पाठविण्यासाठी ... -
तलाठ्यांची करामत, अनेकांची फसगत.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०६/२०२१ महसूल विभागात तलाठी आप्पांची भूमिका महत्त्वाची असते.आजच्या परिस्थितीत तलाठी आप्पांना ब्रम्हदेवाची उपमा दिली तरी वावगे ठरणार नाही.कारण ब्रम्हदेवाने जे लिहिले ते ... -
पाचोरा पोलीसांची धडकेबाज कारवाई. अनेक गुन्हे उघडकीस.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०९/०६/२०२१ मागील बऱ्याच दिवसा पासून पाचोरा शहरात मोटरसाइकील चोरीचे बरेच गुन्हे दाखल असतांना मा.पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटिल यांच्या मार्गदर्शन खाली पोना/राहुल सोनवणे,पोना/विश्वास ... -
नातवाने मारहाणीचा केलेला व्हिडीओ पडला महागात, शेवटी कायदेशीर बेड्या पडल्या स्वताला ह.भ.प समजणाऱ्या बाबांच्या हातात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०६/२०२१ वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाला पोलिसांनी अखेर अटक केली. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी गजानन बुवा ... -
जामनेर व पाचोरा तालुक्यात अजूनही वृक्षतोड सुरुच. वनविभाग अस्तित्वात आहे की नाही ?
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०३/०६/२०२१ मागील तीन महिन्यांपासून जामनेर व पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वयंचलित मशीनच्या साह्याने दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल सुरुच आहे. याबाबत वारंवार आवाज उठवून ... -
पाचोरा व जामनेर तालुक्यात रानडुक्कराची शिकार करुन मास विक्रीचा व्यवसाय तेजीत, वनविभागाची डोळेझाक.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०५/२०२१ पाचोरा व जामनेर तालुक्यातील राखीव जंगलात रानडुकरांची शिकार करून मास विक्री करणाऱ्या काही टोळ्या सक्रिय झाल्या असून रानडुकराचे मास ३००/०० रुपये ... -
किशोर रायसाकडा यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता, दोषींवर कारवाई करण्याची पोलीस अधिक्षक जळगाव यांच्याकडे मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०५/२०२१ पाचोरा येथील रहिवासी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष मा.श्री. किशोर रामदास रायसाकडा यांच्यावर काही विध्नसंतोषी गुंडांकडून हल्ला होण्याची शक्यता ...