क्राईम जगत
-
कुऱ्हाड व लोहारा परिसरात अवैधधंद्यांचा सुळसुळाट, पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे यांची बदली करा. शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. तानाजी पाटील यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०३/०५/२०२१ कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक तसेच लोहारा गावात सट्टा, पत्ता, जुगाराचे अड्डे तसेच गावठीदारु व देशीदारुची अड्डे भरवस्तीत, हमरस्त्यावर, धार्मीक स्थळांजवळ दिवसाढवळ्या ... -
लॉकडाऊचे नियम धाब्यावर बसवत गावगुंडाच्या सहकार्याने देशीदारुची विक्री.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०१/०५/२०२१ सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तळीरामांची तलफ भागावी व सामाजिक अंतर राखले जावे म्हणून शासनाने सिलबंद बाटलीतून घरपोच मद्द विक्री ... -
पाचोरा नगरसेवकांसह तिघांवर गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०४/२०२१ पाचोरा शहरात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतांना तोंडावर मास्क लाव बोलल्याच्या रागातून नगरपालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बागवानसह ... -
वरखेडी ग्रामपंचायतीच्या नोटीसला, श्री. गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन कडून खो. परिसरातून उलटसुलट चर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०४/२०२१ दिनांक १० एप्रिल शनिवार रोजी वरखेडी परिसरातील विद्यूतपुरवठा रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक खंडीत झाला होता. या बाबत वरखेडी परिसरात एकच ... -
मीठाण्यात नाही मीठ, घरधनी असतो फीट. संसाराचा गाडा ओढतांना महिलांची फरफट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०४/२०२१ आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीच्या भिषण सावटाखाली असतांनाच या संकटातून बाहेर निघण्यासाठी शासन, प्रशासन, यात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य ... -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शासन व्हावे. अन्यथा जेलभरो आंदोलन पिडीत मुलीच्या समाजबांधवाचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०४/२०२१ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे मागील काही महिन्यापूर्वी एका महिलेच्या मदतीने काही धनदांडग्यानी सतत अत्याचार केल्याने ती गरोदर राहून तिने एका ... -
डॉ. प्रविणजी मुंडे यांची धडक कारवाई, रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारे रॅकेट उघडकीस.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०४/२०२१ जळगाव येथे आज कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट जळगाव पोलिसांनी शोधून काढले असून एकुण आठ जणांना अटक करण्यात ... -
पाचोरा पोलिस स्टेशनला बेवारस दुचाकी , ओळख पटवा व घेऊन जा .
पाचोरा पोलीस स्टेशन येथे सुमारे तब्बल २६ बेवारस मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या असुन सदर बऱ्याच दिवसांपासुन पाचोरा पोलीस स्टेशनला पडुन आहेत. सदर वाहनांची यादी ... -
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची वॉश आऊट मोहीम सुरु, शिंदाड परिसरातील दारु निर्मिती अड्डा उध्वस्त.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०४/२०२१ पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अवैधधंद्याच्या विरोधात वॉश आऊट मोहीम सुरु केल्याने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले असून सुज्ञनागरीक व महिलावर्गातून पोलिसांनी सुरु केलेल्या ... -
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कुऱ्हाड गावात दबंग कारवाई. महिलावर्गातून अभिनंदन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०४/२०२१ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोहारा दुरक्षेत्राचे कार्यकक्षेत येणाऱ्या कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात देशीदारुसह गावठीदारुची निर्मिती ...